Daily Current Affairs Quiz 8 November 2025 | चालू घडामोडी Quiz 8 नोव्हेंबर 2025

Daily Current Affairs Quiz 8 November 2025


चालू घडामोडी Quiz : 8 नोव्हेंबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 8 नोव्हेंबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/15
163
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 8 November 2025

1 / 15

जागतिक रेडिओग्राफी दिन कधी साजरा करण्यात येतो ?

2 / 15

कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच महिलांसाठी पगारी मासिक पाळीची रजा मंजूर केली आहे ?

3 / 15

कोणत्या बँकेचे बाजार भांडवल अलीकडेच १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले ?

4 / 15

नुकतेच गुगल जेमिनीच्या एआय ट्यूटरच्या जागतिक वापरात कोण अव्वल स्थानावर आले आहे ?

5 / 15

कोणत्या देशाने अलीकडेच “फुजियान” ही अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका लाँच केली ?

6 / 15

कोणत्या देशाने अलीकडेच मिनिटमन III क्षेपणास्त्राची चाचणी घेतली ?

7 / 15

नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सती राधिका पीस पार्कचे उद्घाटन कुठे केले ?

8 / 15

कोणत्या राज्यातील सियांग खोऱ्यात अलीकडेच सहा नवीन फुलपाखरांच्या प्रजाती सापडल्या आहेत ?

9 / 15

५६ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अलीकडेच कुठे आयोजित केला जाणार आहे ?

10 / 15

नोबेल पारितोषिक विजेते जेम्स वॉटसन यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी कोणता शोध लावला ?

11 / 15

कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने अलीकडेच पुरामुळे भवानी बेट बंद केले ?

12 / 15

नुकतेच कायदेशीर मदत वितरण प्रणाली मजबूत करण्यावरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती ?

13 / 15

अब्राहम करारात सामील झालेल्या C5 मध्य आशियाई देशांमध्ये अलीकडेच कोण सामील झाले ?

14 / 15

भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांसह भारतीय शिष्टमंडळ अलीकडेच कुठे पोहोचले ?

15 / 15

इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्याविरुद्ध अलीकडेच कोणत्या देशाने अटक वॉरंट जारी केले आहे ?

Your score is

Daily Current Affairs, Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

7 नोव्हेंबर 2025 चे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 2025

तुर्कीमध्ये मानवी चेहरा असलेला २००० वर्षे जुना स्तंभ सापडला.

तुर्कीयेने जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब, “गॅझेप” चे अनावरण केले.

तुर्कीयेने त्यांच्या स्वदेशी हायपरसोनिक क्षेपणास्त्र, “तायफून ब्लॉक-४” चे अनावरण केले.

ट्रॅव्हल + लेझर वर्ल्डच्या सर्वोत्तम पुरस्कारांमध्ये इस्तंबूल विमानतळाला सर्वोत्तम विमानतळ म्हणून नाव देण्यात आले.

जगातील सर्वात जुने कॅलेंडर तुर्कीमध्ये सापडले.

तुर्की सरकारने भटक्या कुत्र्यांना इच्छामृत्यू देण्यासाठी वादग्रस्त कायदा मंजूर केला.

तुर्कीयेने इंस्टाग्रामवर बंदी घातली.

● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025

आसाममधील बोडो लोकांच्या बाथौ धर्माला स्वतंत्र जनगणना संहिता मिळाली.

आसाममध्ये ‘कटी बिहू उत्सव’ साजरा करण्यात आला.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जागतिक कारकिर्दीसाठी ‘सीएम फ्लाइट’ सुरू केले.

गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी आसाममध्ये ओरुनोदोई ३.० योजना सुरू करण्यात आली.

पंतप्रधान मोदींनी आसाममधील नुमालीगड येथे जगातील पहिल्या बांबू इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले.

‘गुडबाय गुरुजी’ या आसामी चित्रपटाची पॅरिसमधील ‘गंगा सुर सीन महोत्सव’साठी अधिकृतपणे निवड झाली.

आसाममध्ये भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल सुरू करण्यात आले.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 7 नोव्हेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 नोव्हेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 नोव्हेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 नोव्हेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 नोव्हेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 नोव्हेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 नोव्हेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 31 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 30 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 29 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 28 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 27 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 26 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 25 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 24 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 23 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 22 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 21 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 20 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 10 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 9 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 8 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 7 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15-20 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 & 14 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 10 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 9 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 8 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 7 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 ऑगस्ट 2025 Click Here

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे

➤ चालू घडामोडी 2024-25 IMP 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹
➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 36₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स
30₹

The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App Download करण्यासाठी :- येथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे

MAHA TET 2025 Hall Ticket | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ हॉल तिकीट

भूमी अभिलेख भरती हॉल तिकीट उपलब्ध

WRD Waiting List जाहीर; सर्वांनी पाहून घ्या.

पोलीस भरती अर्ज करण्याची लिंक; सर्व जिल्हा पोलीस भरती जाहिरात एकाच PDF मध्ये

नवी मुंबई महानगरपालिका भरती Final रिस्पॉन्स शीट लिंक

GMC छ. संभाजीनगर Final रिस्पॉन्स शीट जाहीर

GMC Solapur Bharti 2025 | GMC सोलापूर 153 जागांची भरती जाहीर

BMC निरीक्षक 2nd Waiting List⤵️⤵️

WCD महिला व बालविकास कल्याण विभाग तात्पुरती प्रतीक्षा यादी

नांदेड GMC निकाल जाहीर

BMC भरती निकाल जाहीर

SSC GD 2025 Result Click Here

RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8,875 जागांची मेगाभरती जाहीर

IPPB Bharti 2025 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांची भरती

MPSC Group C Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2025 एकूण 938 जागांची भरती जाहीर

MIDC सर्व 36 पदांचा निकाल PDF

ANSWER KEY BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI and ARTI

लेखा कोषागार सर्व विभाग अंतिम निवड यादी

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment