Maharashtra Police Bharti Result | पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार
Maharashtra Police Bharti Result Maharashtra Police Bharti 2024-25 Result सन २०२४-२५ पोलीस शिपाई भरतीबाबत. उपरोक्त विषयास अनुसरुन सन २०२४-२५ पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरीता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकांतील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. अशा घटकांनी लेखी परीक्षा दिनांक १४.०३.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता घ्यावयाचे प्रस्तावित आहे. त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित … Read more