Daily Current Affairs Quiz 1 August 2025 | चालू घडामोडी Quiz 1 ऑगस्ट 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

Daily Current Affairs Quiz 1 August 2025

चालू घडामोडी Quiz : 1 ऑगस्ट 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

● चालू घडामोडी Quiz : 1 ऑगस्ट 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/10
160
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 1 August 2025

1 / 10

महाराष्ट्रात कोणता दिवस हा ‘स्थानिक निधी लेखापरीक्षा दिन’ म्हणून साजरा करणार आहे ?

2 / 10

नुकतेच भारतातील पहिली गवताळ पक्षी गणना कोणत्या राष्ट्रीय उद्यानाने केली आहे ?

3 / 10

नुकतेच कोणत्या राज्य सरकारने गाईच्या शेणापासून कापड आणि बायोप्लास्टिक बनवण्याचा उपक्रम सुरू केला आहे ?

4 / 10

नुकतेच विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

5 / 10

‘जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन’ अलीकडे कधी साजरा करण्यात आला ?

6 / 10

नुकतेच बातम्यांमध्ये असलेले डेब्रिगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?

7 / 10

नुकतेच कोणत्या राज्य सरकारने वारसा खेळांवरील बंदी उठवली आहे ?

8 / 10

नुकतेच जगातील सर्वात अन्न-असुरक्षित देश कोणता देश घोषित करण्यात आला आहे ?

9 / 10

नुकतेच वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

10 / 10

अलीकडेच नवीन संघराज्य सरकारची स्थापना कुठे जाहीर करण्यात आली आहे ?

Your score is

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 7 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 30 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 29 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 28 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 27 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 26 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 25 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 24 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025

ओडिशाने अंकुर (अटल नेटवर्क फॉर नॉलेज, अर्बनायझेशन अँड रिफॉर्म्स) नावाचे नेटवर्क सुरू केले आहे.

नवीन धोरणात्मक शहरी परिवर्तन उपक्रम सुरू

भारतीय तटरक्षक दलाने ओडिशामध्ये ‘ऑपरेशन ऑलिव्हिया’ चालवले

ओडिशातील सिमलीपालला अधिकृतपणे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे.

ओडिशामध्ये भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट बांधला जाणार आहे.

सुदर्शन पटनायक यांना यूकेचा फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार प्रदान

DRDO ने ITR चांदीपूर येथे त्यांच्या पहिल्या नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राची (NASM-SR) यशस्वी चाचणी केली.

भारत जगातील चौथा सर्वात मोठा जैवइंधन ग्राहक बनला

अनिमेश कुजूर १०.२ सेकंदांपेक्षा कमी वेळात १०० मीटर धावणारा पहिला भारतीय ठरला.

भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार बनला

जागतिक बँकेने भारताला जगातील सर्वात समान देशांमध्ये स्थान दिले आहे.

भारतात पाच वर्षांखालील मृत्युदरात ७८% घट

भारत २०२९ मध्ये जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचे आयोजन करणार आहे.

जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत भारत प्रथमच पहिल्या १०० मध्ये पोहोचला

‘हवामान बदल कामगिरी निर्देशांक २०२५’ मध्ये भारत १० व्या क्रमांकावर, पहिली तीन पदे रिक्त आहेत.

● महत्वाच्या नियुक्त्या चालू घडामोडी 2025

नितीन गुप्ता यांची राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण (NFRA) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

मणिपूरचे नवे मुख्य सचिव म्हणून पुनित गोयल यांची नियुक्ती

संजय कौल यांची GIFT सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून नियुक्ती

हेमंत रुपानी यांची हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे नवे CEO म्हणून नियुक्ती

राघवेंद्र श्रीनिवास भट यांची कर्नाटक बँकेचे अंतरिम MD आणि CEO म्हणून नियुक्ती

एलआयसीचे नवे MD आणि CEO म्हणून आर. दोराईस्वामी यांची नियुक्ती

अभिजित शेठ यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

सोनाली मिश्रा यांची RPF च्या महासंचालक म्हणून नियुक्ती

संसद टीव्हीच्या नवीन सीईओपदी उत्पल कुमार सिंग यांची नियुक्ती

अनुराधा ठाकूर यांची आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नियुक्ती

असोचेमने निर्मल के मिंडा यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती केली

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने प्राध्यापक उमा कांजिलाल यांची नवीन कुलगुरूपदी नियुक्ती केली

अभिषेक नायर यांची महिला प्रीमियर लीग (WPL) फ्रँचायझी UP वॉरियर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

अजय सेठ यांची विमा नियामक IRDAI च्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती

अजय कुमार श्रीवास्तव यांची HAL च्या नवीन संचालकपदी नियुक्ती

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) च्या 5 मोफत Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे

Bombay High Court Clerk Screening Test Hall Ticket | मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचे प्रवेशपत्र

Maha WRD 3rd Waiting List

RRB NTPC UG 12 August City Intimation Slip, Hall Ticket & Mock Test Link

IBPS Clerk Recruitment 2025 | IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10,277 जागांची मेगाभरती

Mahavitaran Exam Result | महावितरण विद्युत सहायक निकाल, Cut Off, वैयक्तिक गुण जाहीर

MPSC Combined Group B Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 [282 जागा]

BSF Constable Tradesmen Bharti 2025 | सीमा सुरक्षा दलात 3,588 जागांसाठी भरती

बार्टी आणि आर्टी संस्थेसाठी पोलिस आणि लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाची जाहिरात

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

RRB ALP CBAT Official Mock Test Link Click Here

PMC Teacher Bharti 2025 | पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या 284 जागांसाठी भरती

Intelligence Bureau (IB) Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागात 4,987 जागांसाठी मेगाभरती

Mahakosh Bharti 2025 Result | लेखा कोषागारे विभाग भरती 2025 निकाल (Rankwise Scores PDF and Normalized Scores PDF)

NMMC Bharti 2025 Response Sheet | नवी मुंबई महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Final Result | महिला व बाल विकास विभाग भरती 2024 सर्व पदांचे अंतिम निकाल जाहीर

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment