वनलायनर चालू घडामोडी नोट्स | Oneliner Current Affairs Notes |18 नोव्हेंबर 2023
● भारतीय नौदलाच्या सागरी नौकानयन स्पर्धेचं 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान आयोजनभारतीय नौदल सेलिंग असोसिएशनच्या वतीनं कोची ते गोवा दरम्यान आंतरविभागीय सागरी नौकानयन स्पर्धा येत्या 22 ते 26 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत नौदलाच्या वतीनं बुलबुल, नीलकंठ, कडलपुरा आणि हरियाल या चाळीस फूटी नौका सहभागी होतील. यावेळी स्पर्धेत कोची ते गोवा … Read more