चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 31 | Current Affairs Special Test 31

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 31

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की तलाठी, पशुसंवर्धन, नगर परिषद, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 30 सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/10
1479
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 31 | Current Affairs Special Test 31

1 / 10

कोणाला 2023 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार एप्रिल 2023 मध्ये प्रदान करण्यात आला ?

2 / 10

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये कोणते राज्य अव्वल ठरले ?

3 / 10

देशातील स्थानिक पातळीवरील जल बजेट सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?

4 / 10

सुदानमधून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने एप्रिल 2023 मध्ये कोणते ऑपरेशन राबवले ?

5 / 10

एप्रिल 2023 मध्ये —– येथे पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषद 2023 चे आयोजन केले होते.

6 / 10

इस्रायल मधून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने ऑक्टोबर 2023 मध्ये कोणते ऑपरेशन राबवले ?

7 / 10

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?

8 / 10

—— तील कांगडा चहाला युरोपियन जीआय टॅग मिळाला आहे.

9 / 10

—— हा भारतातील सर्वाधिक निर्यात करणारा जिल्हा ठरला आहे.

10 / 10

‘स्मोक अँड अॅशेस’ हा पुस्तकाचे लेखक कोण ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 31 | Current Affairs Special Test 31”

Leave a Comment