चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 30 | Current Affairs Special Test 30

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 30 | Current Affairs Special Test 30

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की तलाठी, पशुसंवर्धन, नगर परिषद, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 29 सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/10
3781
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 30 | Current Affairs Special Test 30

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 30 | Current Affairs Special Test 30

1 / 10

आयसरचे (IISER) संचालक म्हणून एप्रिल 2023 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

2 / 10

निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे ?

3 / 10

धूरमुक्त कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल —– “या शहराने मार्च 2023 मध्ये लंडनमध्ये ‘पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज’ पुरस्कार जिंकला.

4 / 10

—— या कंपनीला असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट (ATD), अमेरिकाद्वारे फेब्रुवारी 2023 मध्ये ‘ATD बेस्ट अवॉर्ड्स 2023’ ने सन्मानित करण्यात आले आहे.

5 / 10

—– ने विकसित केलेली स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम ‘भार- ओएस’ (BharOS ) ची 24 जानेवारी 2023 रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली.

6 / 10

कोणती IIT टांझानियामध्ये आफ्रिकेतील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था स्थापन करणार आहे ?

7 / 10

देशात कोणत्या राज्याची सहकारी बँक देशातील सहकार क्षेत्रातील सर्वाधिक नेट वर्थ असलेली बँक ठरली आहे ?

8 / 10

केरळ स्टेट इनलँड नॅव्हिगेशन कॉर्पोरेशनने सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली पर्यटक नौका —— सुरू केली आहे.

9 / 10

ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2023 नुसार 1st देश कोणता आहे ?

10 / 10

SIPRI या थिंक टँकने मार्च 2023 रोजी जारी केलेल्या अहवालानुसार —— जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश ठरला आहे.

Your score is

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?  

Test 29 Click Here
Test 28 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 30 | Current Affairs Special Test 30”

Leave a Comment