सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे GK

1) भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल – सरोजिनी नायडू 2) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल – विजयालक्ष्मी पंडित 3) महाराष्ट्राच्या दुसऱ्या महिला राज्यपाल – सुमित्रा महाजन 4) लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती – मीरा कुमार 5) लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती – सुमित्रा महाजन 6) लोकसभेच्या 16 व्या सभापती – सुमित्रा महाजन

पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांची नेपाळचे नवे प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती

माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे अध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी नेपाळचे नवे प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी ही नियुक्ती केली. प्रचंड यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. २७५ सदस्य असलेल्या नेपाळच्या लोकसभेत त्यांना १६५ सदस्यांचा पाठिंबा आहे. यापूर्वी ते २००८ ते २००९ तसेच २०१६-१७ कालावधी दरम्यान नेपाळच्या पंतप्रधान होते. माजी पंतप्रधान … Read more

भारतीय वंशाचे लिओ वराडकर पुन्हा बनले आयर्लंडचे पंतप्रधान.

     भारतीय वंशाचे लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान बनले आहेत. देशाच्या युती सरकारसोबत त्यांनी केलेल्या कराराचा एक भाग म्हणून ते या पदावर आले आहेत. आयर्लंड संसदेच्या डेल या कनिष्ठ सभागृहाच्या विशेष अधिवेशनात मायकेल मार्टीन यांच्या जागी लिओ वराडकर यांची नियुक्ती करण्यास आयर्लंड संसद सदस्यांनी मान्यता दिली आहे .      आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष मायकेल हिगिन्स … Read more

अंधांसाठीच्या टी ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद.

अंधांसाठीच्या टी ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक भारतीय संघानं पटकावला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघानं बांगलादेश संघाचा १२० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वीस षटकात २७७ धावा केल्या. विजयासाठी २७८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशानं सर्व बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारली.      ही अंधांसाठीची 3री टी ट्वेन्टी स्पर्धा होती. त्यात भारत, बांगलादेशाबरोबर ऑस्ट्रेलिया, … Read more