स्पेशल GK टेस्ट 2 | Special GK Test 2

स्पेशल GK टेस्ट 2

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, लातूर महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, आदिवासी विभाग भरती, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान (GK) स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 36, तसेच इतर विषयनिहाय टेस्ट सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच GK Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/25
1095
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

स्पेशल GK टेस्ट 2 | Special GK Test 2

1 / 25

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले ?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत ?

3 / 25

खालील विधाने पहा.

अ) पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे.

ब) कृष्णा व भिमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात.

क) वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ‘प्राणहिता’ म्हणतात.

4 / 25

लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करतांना “दत्तक वारसा नामंजूर” हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलांपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते ?

5 / 25

खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?

 

6 / 25

D. उदय कुमार यांनी बनविलेले भारतीय चलनाचे ₹ हे नवीन चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले ?

7 / 25

108 व्या इंडियन सायन्स काँग्रेस 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले ?

 

 

 

8 / 25

अस्तांभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 

9 / 25

जॅक्सनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिली नाही ?

10 / 25

राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रितीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे ?

11 / 25

अंडी घालणारे सस्तन प्राणी हे —– या प्राणीवर्गात मोडतात.

 

 

 

 

12 / 25

रेडिओ तरंगाचा वेग ……. असतो.

 

 

 

 

13 / 25

तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते ?

 

14 / 25

हाजीरा गुजरात येथे भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्रकल्प/कारखाना बांधण्याची घोषणा कोणत्या कंपनीने केली आहे ?

15 / 25

आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?

16 / 25

स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पाहिले राज्य कोणते ठरले आहे ?

17 / 25

12 वी SCO शिखर परिषद कुठे झाली ?

18 / 25

देशातील पहिली कार्बन-न्यूट्रल पंचायत कोणती ठरली ?

19 / 25

युनेस्को शांतता पुरस्कार 2022 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला ?

20 / 25

जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ?

21 / 25

वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्स 2023 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे ?

22 / 25

—— हे ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य ठरले.

23 / 25

100 अब्ज रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला ?

24 / 25

पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद 2023 —– येथे यशस्वीपणे संपन्न झाली.

25 / 25

जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो ?

Your score is

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment