Marathi GK Quiz 3 | मराठी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Marathi GK Test 3

Marathi GK Test 3

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, लातूर महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, आदिवासी विभाग भरती, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान (GK) स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 36, तसेच इतर विषयनिहाय टेस्ट सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच GK Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/25
1774
Created by chalughadamodimpsc

सामान्य ज्ञान Test

सामान्य ज्ञान Test 3

इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान यावर आधारित मराठीतील सामान्य ज्ञाना (GK) चे प्रश्न.

1 / 25

महाराष्ट्राच्या उत्तरेस —— पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस —– टेकड्या आहेत.

2 / 25

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?

3 / 25

कृष्णा नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांचा योग्य पर्याय निवडा.

4 / 25

महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही ?

5 / 25

पाणी व जमीन व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) केंद्र येथे आहे ?

6 / 25

अयोग्य जोडी निवडा.

7 / 25

कुणाच्या कार्यकाळात महिला व मुलांच्या काम करन्याच्या वेळांवर बंधने घालणारा व स्थानिक प्रशासनाला आवश्यक नियम करण्यास अधिकार घेणारा पहिला फॅक्टरी कायदा पास करण्यात आला ?

8 / 25

कालांतराने भारतीय नागरी सेवा म्हणून ओळखली जाऊ लागलेली प्रसंविदाबद्ध भारतीय नागरी सेवा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली ?

9 / 25

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

10 / 25

महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?

11 / 25

कोणत्या संविधान संशोधन अधिनियमानुसार संसद एखाद्या राज्यामध्ये एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती राजवट सुरु ठेवू शकतो ?

12 / 25

भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

13 / 25

—- व्या घटनादुरूस्तीनुसार, राज्यपाल अँग्लो इंडियन समूहासाठी एका सदस्याची नियुक्ती विधानसभेत आवश्यक असल्यास करू शकतात.

14 / 25

खालीलपैकी कोणत्या ‘पिळवणुकी विरुद्धच्या हक्कात’ समावेश होत नाही ?

15 / 25

संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ……… या दिवशी करण्यात आली.

16 / 25

मुद्रास्फितीच्या वाढीचा सरकारच्या कर वसुलीवर कसा प्रभाव पडतो ?

17 / 25

1990-91 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू होत्या …….

18 / 25

दहाव्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप कोणत्या क्षेत्रासाठी ठेवण्यात आले ?

19 / 25

वरसगाव धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?

20 / 25

हिंदुस्थान अँटीबायोटिक हा औषध निर्मिती कारखाना कोठे आहे ?

21 / 25

जैववायू मध्ये 60% प्रमाण —- वायूचे असते.

22 / 25

जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्त्रवतात ?

23 / 25

खालीलपैकी कोणता सजीव जैविक खत म्हणून वापरला जातो ?

24 / 25

अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे —– आणि —– पासून तयार करतात.

25 / 25

……. हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.

Your score is

स्पेशल GK Test 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “Marathi GK Quiz 3 | मराठी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Marathi GK Test 3”

Leave a Comment