
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 1st Response Sheet | महिला व बाल विकास विभाग भरती 2024 1st रिस्पॉन्स शीट उपलब्ध
Maharashtra State Women and Child Development WCD Maharashtra Recruitment 2024
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Response Sheet
Maharashtra State Women and Child Development Commissionerate, Pune. WCD Maharashtra Recruitment 2024 (Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024) for 236 Probation Officer, Group C, Stenographer (Higher Grade), Group C, Stenographer (Lower Grade) Group C, Senior Clerk/Statistical Assistant Group-C,Defense Officer (Junior) Group-C, Senior Care Bearer, Junior Care Bearer, Group-D & Group-D Cook Group-D Posts.
महिला व बाल विकास विभाग भरती 2024 चे प्रथम रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
10 फेब्रुवारी 2025 पासून महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत विविध पदांची परीक्षा पार पडली. विविध पदांचे 1st रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वांनी पाहून घ्यावे.
महिला व बाल विकास विभाग भरती 1st रिस्पॉन्स शीट Download Link Download Now
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांची भरती
सरळसेवेच्या कोटयातुन गट ब (अराजपत्रित) गट- क व गट-ड या संवर्गातील भरती करावयाची पदे
● वेतनश्रेणी :-
जाहिराती मध्ये नमूद पदांकरीता वेतनश्रेणी खालीलप्रमाणे
पदाचे नाव – सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी
१) संरक्षण अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) (वेतनश्रेणी S-१४:३८६००-२२२८००)
२) परिविक्षा अधिकारी, गट क – (वेतनश्रेणी S-१४:३८६००-२२२८००)
३) लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-क (वेतनश्रेणी S-१६:४४९००-१४२४००)
४) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क (वेतनश्रेणी S-८: २५५००-८११००)
५) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क (वेतनश्रेणी S-६: १९९००-६३२००)
६) लघुलेखक (निम्मश्रेणी) गट-क (वेतनश्रेणी S-१५:४१८००-१३२३००)
७) वरिष्ठ काळजी वाहक गट-ड (वेतनश्रेणी S-३: १६६००-५२४००)
८) कनिष्ठ काळजी वाहक गट-ड (वेतनश्रेणी S-१: १५०००-४७६००)
९) स्वयंपाकी गट-ड (वेतनश्रेणी S-३: १६६००-५२४००)
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here