Marathi GK Quiz 2 | मराठी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Marathi GK Test 2

Marathi GK Quiz 2 | मराठी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Marathi GK Test 2

Marathi GK Quiz 2 सोडवण्यासाठी सर्वांत शेवटी Start बटण दिले आहे त्यावर क्लिक करा.

  • भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित मराठीतील सामान्य ज्ञानाचे प्रश्न.

Marathi GK Quiz 2, Marathi General Knowledge Quiz 2
Marathi General Knowledge Test 2, Marathi GK Test 2

Marathi Gk Objective Q&A-(General Knowledge in Marathi

  • आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, BMC भरती, जिल्हा मध्यवर्ती बँका भरती, महानगरपालिका भरती, MIDC, पुरवठा निरीक्षक, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान (GK) स्पेशल TEST
  • मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.
  • सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच GK Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल
  • QUIZ कशी वाटली याबद्दल शेवटी Comment मध्ये फीडबॅक द्या.
/15
284
Created by chalughadamodimpsc

सामान्य ज्ञान Test

सामान्य ज्ञान Test 2

इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान यावर आधारित मराठीतील सामान्य ज्ञाना (GK) चे प्रश्न.

1 / 15

खालील विधाने पहा.

अ) पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे.

ब) कृष्णा व भिमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात.

क) वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ‘प्राणहिता’ म्हणतात.

2 / 15

शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली ?

3 / 15

लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करतांना “दत्तक वारसा नामंजूर” हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलांपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते ?

4 / 15

कृष्णा – पंचगंगा संगम कोठे आहे ?

5 / 15

वरसगाव धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?

6 / 15

चाफेकर बंधू या आद्य क्रांतिकारकांचे —– हे मूळ गाव होय.

7 / 15

‘सर्वात टीकात्मक भाग’ म्हणजे संविधानाचा भाग III, असा कोणी उल्लेख केला आहे.

8 / 15

भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले ?

9 / 15

खालीलपैकी कोणते मार्गर्शक तत्त्व हे समाजवादी तत्त्व नाही

10 / 15

खालीलपैकी कुठले विधान सत्य आहे ?

अ) इंडिगो – ब्ल्यू हा नैसर्गिक रंग आहे.

ब) ॲलिझरीन हा कृत्रीम रंग आहे.

11 / 15

खालीलपैकी कोणते स्नायू आणि हाडास जोडते ?

12 / 15

……….. शास्त्रज्ञाने दोन भिंगे वापरुन सूक्ष्मदर्शकाचा शोध सावला. त्यास नंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणून संबोधण्यात आले.

13 / 15

खालीलपैकी कोणत्या उद्योगाचा द्वितीयक क्षेत्रात समावेश होत नाही ?

 

14 / 15

कोणत्या पंचवार्षिक योजनेशी महालनोबिस प्रकल्प प्रारुप संबंधित होते ?

15 / 15

1989 साली दारिद्रयरेषेखालील लोकांना रोजगार मिळावा म्हणून कोणती योजना सुरू झाली ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment