
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Result | महिला व बाल विकास विभाग भरती 2024 निकाल जाहीर
महिला व बालविकास विभाग सर्व पदांचे अंतिम निकाल जाहीर
Maharashtra State Women and Child Development WCD Maharashtra Recruitment 2024
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Result
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Merit List
Maharashtra State Women and Child Development Commissionerate, Pune. WCD Maharashtra Recruitment 2024 (Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024) for 236 Probation Officer, Group C, Stenographer (Higher Grade), Group C, Stenographer (Lower Grade) Group C, Senior Clerk/Statistical Assistant Group-C,Defense Officer (Junior) Group-C, Senior Care Bearer, Junior Care Bearer, Group-D & Group-D Cook Group-D Posts.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांची भरती
सरळसेवेच्या कोटयातुन गट ब (अराजपत्रित) गट- क व गट-ड या संवर्गातील भरती करावयाची पदे
महिला व बाल विकास विभाग भरती 236 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
10 फेब्रुवारी 2025 पासून महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत विविध पदांची परीक्षा पार पडली.
महिला व बाल विकास विभाग भरती 2024 चे प्रथम उत्तर तालिका दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी उपलब्ध झाली होती त्यानंतर 25 एप्रिल 2025 रोजी अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आली होती.
दिनांक 2 जून 2025 रोजी महिला व बाल विकास विभाग भरती 2024 अंतर्गत च्या विविध पदांची Normalized Marks उपलब्ध झाले आहेत सर्वांनी पाहून घ्या.
All Post Merit List Download PDF
दिनांक 16 जुलै 2025 रोजी महिला व बाल विकास विभाग भरती 2024 अंतर्गत च्या सर्व पदांचा अंतिम निकाल उपलब्ध झाला आहे सर्वांनी पाहून घ्या.
महिला व बालविकास विभाग सर्व पदांचे अंतिम निकाल जाहीर
महिला व बालविकास विभाग प्रसिद्धीपत्रक
आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित) २ पदे (२) परिविक्षा विक्षा अधिकारी, गट-क ७२ पदे (३) लघुलेखक लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे (७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे भूतपुर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमुद सरळसेवा कोटयातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांच्या संगणक आधारीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परिक्षा दि.१०-२-२०२५ ते दि.१३-२-२०२५ व दि.१७-२-२०२५ या कालावधीत विविध सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
१. उक्त नमुद ऑनलाईन लेखी परीक्षेचा पदनिहाय संवर्गनिहाय निकाल अधिकृत संकेतस्थळावर दिनांक २-६-२०२५ प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
२. १. लघुलेखक (उच्चश्रेणी) व २. लघुलेखक (निम्नश्रेणी) ३. स्वयंपाकी या पदांच्या ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करुन व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी उक्त नमुद संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच १. संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) २. वरिष्ठ काळजी वाहक गट-ड या पदाची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी उक्त नमुद संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे
३. व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत किंवा तात्पुरत्या निवड/प्रतीक्षा यादीवर आक्षेप असल्यास संबधीत उमेदवारांनी ते या प्रसिध्दी पत्रकाच्या दिनांकापासुन ७ दिवसांच्या आत आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे २८ राणीचा बाग, व्हीआयपी सर्किट हाऊस शेजारी, (बाटी कार्यालय परीसर) पुणे ४११००१ या पत्त्यावर लेखी स्वरुपात आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
४. १. लघुलेखक (उच्चश्रेणी) व २. लघुलेखक (निम्नश्रेणी) ३. स्वयंपाकी या पदाकरीता लेखी परीक्षा व व्यावसायिक परीक्षेत प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदर पदाच्या व्यावसायिक परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा समावेश निवड व प्रतिक्षा यादीमध्ये करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
५. संबधीत उमेदवार लेखी किंवा व्यावसायिक परीक्षेस पात्र झाले किंवा तात्पुरत्या निवड व प्रतिक्षा यादीमध्ये समावेश झाला, याचा अर्थ संबधित उमेदवार त्या पदावर नियुक्तीस पात्र झाला असे गृहीत धरण्यात येणार नाही. तात्पुरत्या निवड व प्रतिक्षा यादीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांच्या जाहिरातीमध्ये नमुद अटी व शर्तीनुसार मुळ कागदपत्रांची पडताळणी/समांतर आरक्षणाची पडताळणी झाल्यानंतरच संबधीत उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
६. सरळसेवा भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट इतर संवर्गाची निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्यात असुन भरती प्रक्रियेबाबत पुढील अदयावत सूचना/प्रसिध्दीपत्रक/व्यावसायिक व कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक याबाबतची माहिती उपलब्ध करुन घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाला वेळोवेळी भेट देण्याबाबत सर्व उमेदवारांना याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.
अधिकृत संकेतस्थळ लिंक Click Here
दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी महिला व बाल विकास विभाग भरती 2024 अंतर्गत च्या सर्व पदांचा अंतिम निकाल उपलब्ध झाला आहे सर्वांनी पाहून घ्या.
परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) व कनिष्ठ काळजी वाहक संवर्गाची तात्पुरती निवड यादी.
WCD (महिला व बाल विकास विभाग )उर्वरित पदे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी Download Result
महिला व बालविकास विभाग सर्व पदांचे अंतिम निकाल Download PDF
● वेतनश्रेणी :-
जाहिराती मध्ये नमूद पदांकरीता वेतनश्रेणी खालीलप्रमाणे
पदाचे नाव – सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी
१) संरक्षण अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) (वेतनश्रेणी S-१४:३८६००-२२२८००)
२) परिविक्षा अधिकारी, गट क – (वेतनश्रेणी S-१४:३८६००-२२२८००)
३) लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-क (वेतनश्रेणी S-१६:४४९००-१४२४००)
४) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क (वेतनश्रेणी S-८: २५५००-८११००)
५) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क (वेतनश्रेणी S-६: १९९००-६३२००)
६) लघुलेखक (निम्मश्रेणी) गट-क (वेतनश्रेणी S-१५:४१८००-१३२३००)
७) वरिष्ठ काळजी वाहक गट-ड (वेतनश्रेणी S-३: १६६००-५२४००)
८) कनिष्ठ काळजी वाहक गट-ड (वेतनश्रेणी S-१: १५०००-४७६००)
९) स्वयंपाकी गट-ड (वेतनश्रेणी S-३: १६६००-५२४००)
FREE चालू घडामोडी TEST खालीलप्रमाणे
चालू घडामोडी Test : 6 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 5 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 4 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 3 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 2 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 1 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 8 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 7 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 6 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 5 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 4 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 3 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 2 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 1 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 30 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 29 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 28 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 27 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 26 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 25 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 24 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) च्या 5 मोफत Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे
PDCC Bank Bharti Hall Ticket | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती हॉलतिकीट लिंक
BSF Constable Tradesmen Bharti 2025 | सीमा सुरक्षा दलात 3,588 जागांसाठी भरती
IB Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागात 3,717 जागांसाठी मेगाभरती Click Here
Bombay High Court Clerk Screening Test Hall Ticket | मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचे प्रवेशपत्र
RRB NTPC UG 12 August City Intimation Slip, Hall Ticket & Mock Test Link
IBPS Clerk Recruitment 2025 | IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10,277 जागांची मेगाभरती
Mahavitaran Exam Result | महावितरण विद्युत सहायक निकाल, Cut Off, वैयक्तिक गुण जाहीर
बार्टी आणि आर्टी संस्थेसाठी पोलिस आणि लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाची जाहिरात
RRB ALP CBAT Official Mock Test Link Click Here
PMC Teacher Bharti 2025 | पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या 284 जागांसाठी भरती
Intelligence Bureau (IB) Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागात 4,987 जागांसाठी मेगाभरती
Mahakosh Bharti 2025 Result | लेखा कोषागारे विभाग भरती 2025 निकाल (Rankwise Scores PDF and Normalized Scores PDF)
NMMC Bharti 2025 Response Sheet | नवी मुंबई महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट