Daily Current Affairs Quiz 8 December 2025 | चालू घडामोडी Quiz 8 डिसेंबर 2025

Daily Current Affairs Quiz 8 December 2025
चालू घडामोडी Quiz : 8 डिसेंबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 8 डिसेंबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/14
205
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 8 December 2025

1 / 14

अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीच्या २० व्या सत्राचे आयोजन कोणत्या देशाने केले ?

2 / 14

भारत आणि कोणत्या देशादरम्यान १९ व्या संयुक्त सराव सूर्यकिरणचा समारोप अलीकडेच कुठे झाला ?

3 / 14

विशेष सघन सुधारणा २०२६ (SIR-२०२६) अंतर्गत मतदार याद्यांचे १००% डिजिटायझेशन साध्य करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

4 / 14

नुकतेच कोणते राज्य पहिले आंतरराज्यीय वाघांचे स्थलांतर पाहणार आहे ?

5 / 14

नुकतेच बाबा आढाव यांचे निधन झाले. ते कोण होते ?

6 / 14

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन कधी साजरा करण्यात येतो ?

7 / 14

बनास डेअरीच्या बायो-सीएनजी प्लांटचे उद्घाटन अलीकडेच कोणी केले ?

8 / 14

सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी एनएमडीसीने नुकतेच कोणत्या आयआयटीशी करार केला आहे ?

9 / 14

५ वर्षांची पशुधन लसीकरण मोहीम अलीकडेच कुठे सुरू झाली आहे ?

10 / 14

कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी अलीकडेच १२ अब्ज वर्षे जुनी अलकनंदा आकाशगंगा शोधली ?

11 / 14

कोणत्या राज्यात नुकतीच इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री भारत दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे ?

12 / 14

भारताने अलीकडेच येथे नवीन वाणिज्य दूतावास इमारतीचे उद्घाटन केले ?

13 / 14

भारतीय सैन्याने कोणत्या शहरात वार्षिक कल्पना आणि नवोन्मेष स्पर्धा आणि चर्चासत्र, इन्नो-योद्धा २०२५ आयोजित केले होते ?

14 / 14

नुकतीच फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणी जिंकली ?

Your score is

Daily Current Affairs, Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

8 डिसेंबर 2025 या दिवसाचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 7 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 डिसेंबर 2025 Click Here

महत्त्वाचे परीक्षा Updates खालीलप्रमाणे

Bombay High Court Clerk Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक 1,332 पदांची मेगाभरती 2025

Bombay High Court Peon Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती (शिपाई/हमाल/फराश) 887 पदांची मेगाभरती 2025

Bombay High Court Stenographer Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती स्टेनोग्राफर पदाची भरती 2025

Bombay High Court Driver Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती वाहनचालक पदाची भरती 2025

रेल्वे ग्रुप D 19 Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक

DMER Bharti 2025 Result | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचा निकाल जाहीर

लेखा कोषागारे 2nd Waiting List जाहीर

The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे👇

➤ चालू घडामोडी 2024-25 IMP 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹

➤ संयुक्त गट ब/क 2025 Test सिरीज 49₹

➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 36₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स
30₹

The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App Download करण्यासाठी :- येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment