Daily Current Affairs Quiz 8 August 2025 | चालू घडामोडी Quiz 8 ऑगस्ट 2025

Daily Current Affairs Quiz 8 August 2025 | चालू घडामोडी Quiz 7 ऑगस्ट 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

Daily Current Affairs Quiz 8 August 2025
चालू घडामोडी Quiz : 8 ऑगस्ट 2025

● चालू घडामोडी Quiz : 8 ऑगस्ट 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/10
47
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 8 August 2025

1 / 10

‘भारत छोडो आंदोलन दिन’ अलीकडे कधी साजरा करण्यात आला ?

2 / 10

नुकतेच कोणत्या राज्याने यूकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी अटल-चेवेनिंग शिष्यवृत्ती सुरू केली आहे ?

3 / 10

‘SIGHT योजना’ कोणत्या राष्ट्रीय मिशनचा उप घटक आहे ?

4 / 10

नुकतेच कोणी हिपॅटायटीस डी विषाणू मानवांसाठी कर्करोगजन्य म्हणून घोषित केले आहे ?

5 / 10

कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे ?

6 / 10

मालवाहतुकीसाठी सक्षम केलेले काश्मीर खोऱ्यातील पहिले रेल्वे स्थानक अलीकडेच कोणते बनले आहे ?

7 / 10

कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच नवीन इनक्रेडिबल इंडिया डिजिटल प्लॅटफॉर्म (IIDP) लाँच केले आहे ?

8 / 10

राष्ट्रीय माध्यम आणि मनोरंजन परिषदेच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

9 / 10

नुकतेच कोणत्या देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती ‘यू मिंट स्वे’ यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले ?

10 / 10

नुकतेच ‘रजतकांत रे’ यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

Your score is

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025

नुकतेच केंद्र सरकारने हिमाचल प्रदेश या राज्याला पूर आणि भूस्खलनातून सावरण्यासाठी २,००६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

हिमाचल प्रदेशातील ‘राजा खास’ गाव पहिले सौर मॉडेल गाव म्हणून घोषित केले गेले आहे.

हिमाचल प्रदेशात ‘राजीव गांधी वन संवर्धन योजना’ सुरू झाली.

प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकार शालेय विद्यार्थ्यांना स्टीलच्या बाटल्या देणार आहे.

फिट इंडिया चळवळीअंतर्गत धर्मशाळा येथे ‘संडे ऑन सायकल’च्या २५ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले.

हिमाचल प्रदेशने ‘त्सारप चू संवर्धन राखीव’ ला अधिसूचित केले.

भारतीय लष्कराने हिमाचल प्रदेशात ‘व्हॉइस ऑफ किन्नौर’ कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केले

हिमाचल प्रदेश १५ एप्रिल २०२५ रोजी ७८ वा हिमाचल दिन साजरा केला. (१५ एप्रिल १९४८ रोजी ते केंद्रशासित प्रदेश बनले त्याच्या स्मरणार्थ).

मध्य प्रदेश सरकारने ‘राहवीर योजना’ मंजूर केली.

मानव-हत्ती संघर्ष सोडविण्यासाठी मध्य प्रदेशने ४७ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली.

मध्य प्रदेशने भारतातील पहिली एआय-आधारित रिअल-टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टम लाँच केली.

मध्य प्रदेश सरकारने गवत जाळण्यावर बंदी घातली आहे.

कुनो राष्ट्रीय उद्यानातून ‘प्रभास’ आणि ‘पावक’ हे दोन बिबटे हलवून गांधी सागर अभयारण्यात सोडण्यात आले.

मध्य प्रदेश सरकारने सागर जिल्ह्यात डॉ. भीमराव आंबेडकरांच्या नावाने एक नवीन वन्यजीव अभयारण्य घोषित केले.

बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केले बिक्रम सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.

बिहारमधील मोतिहारी येथे ‘मोदी मेमोरियल म्युझियम’चे उद्घाटन करण्यात आले आहे.

बिहार सरकारने ‘महिला संवाद मोहीम’ सुरू केली आहे.

बिहार मंत्रिमंडळाने कोसी मेची आंतरराज्य जोडणी प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी शहरात पहिला शौर्य वेदनम महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे बिहार हे भारतातील पहिले राज्य बनले आहे.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 7 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 8 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 7 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 जुलै 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 30 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 29 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 28 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 27 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 26 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 25 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 24 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) च्या 5 मोफत Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

● Telegram Channel Link :- JOIN NOW

● Whatsapp Channel Link :- JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे

Maharashtra Police Bharti District wise Vacancy | महाराष्ट्र पोलिस भरती जिल्हानिहाय जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 Hall Ticket | GMC छत्रपती संभाजीनगर 357 जागांच्या भरतीचे हॉल तिकीट Link Click Here

KDMC Bharti 2025 Timetable | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर Click Here

Bombay High Court Clerk Answer Key | मुंबई उच्च न्यायालय, लिपिक भरती उत्तर तालिका लिंक

Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिकेत 1,773 जागांसाठी भरती Click Here

Ahilyanagar Kotwal Bharti Result | अहिल्यानगर जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदाच्या 158 जागांची भरतीचा निकाल जाहीर

Maharashtra Nagar Parishad New Waiting List | महाराष्ट्र नगरपरिषद नवीन अंतिम निवडसूची Click Here

PDCC Bank Bharti Hall Ticket | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती हॉलतिकीट लिंक

MPSC Combine Group C Pre exam 2024 Result | महाराष्ट्र गट-क अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 निकाल जाहीर

GMC Nanded Bharti 2025 Response Sheet | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे ग्रुप-D पदांची भरती रिस्पॉन्स शीट उपलब्ध Click Here

BSF Constable Tradesmen Bharti 2025 | सीमा सुरक्षा दलात 3,588 जागांसाठी भरती

Maha WRD 3rd Waiting List

RRB NTPC UG 22 August City Intimation Slip, Hall Ticket & Mock Test Link

IBPS Clerk Recruitment 2025 | IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10,277 जागांची मेगाभरती

Mahavitaran Exam Result | महावितरण विद्युत सहायक निकाल, Cut Off, वैयक्तिक गुण जाहीर

MPSC Combined Group B Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 [282 जागा]

RRB ALP CBAT Official Mock Test Link Click Here

Intelligence Bureau (IB) Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागात 4,987 जागांसाठी मेगाभरती

Mahakosh Bharti 2025 Result | लेखा कोषागारे विभाग भरती 2025 निकाल (Rankwise Scores PDF and Normalized Scores PDF)

NMMC Bharti 2025 Response Sheet | नवी मुंबई महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Final Result | महिला व बाल विकास विभाग भरती 2024 सर्व पदांचे अंतिम निकाल जाहीर

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment