Daily Current Affairs Quiz 21 October 2025 | चालू घडामोडी Quiz 21 ऑक्टोबर 2025

Daily Current Affairs Quiz 21 October 2025

चालू घडामोडी Quiz 21 ऑक्टोबर 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

Daily Current Affairs Quiz 21 October 2025
चालू घडामोडी Quiz : 21 ऑक्टोबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 21 ऑक्टोबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/14
126
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 21 October 2025

1 / 14

‘पोलीस स्मृतिदिन’ अलीकडे कधी साजरा करण्यात आला ?

2 / 14

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच टायटॅनियम आणि सुपरअ‍ॅलॉय मटेरियल प्लांटचे उद्घाटन कुठे केले ?

3 / 14

कोणत्या देशाचा विकास दर अलीकडेच ४.८% पर्यंत घसरला आहे ?

4 / 14

कोणत्या देशाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर डॅनियल नारोडित्स्की यांचे वयाच्या २९ व्या वर्षी अलीकडेच निधन झाले ?

5 / 14

पाच दिवसांचा ‘तिहार उत्सव’ अलीकडे कुठे साजरा केला जात आहे ?

6 / 14

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अलीकडेच कोणत्या देशाने युद्धबंदीसाठी मध्यस्थी केली ?

7 / 14

कोणत्या राज्यात अलिकडेच काळवीट पुनर्प्रवेश योजना यशस्वीरित्या अंमलात आणली गेली आहे ?

8 / 14

जागतिक बँकेच्या समन्वयाने आयोजित केलेल्या भारताच्या ज्ञान विनिमय मोहिमेचे नेतृत्व केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी अलीकडेच कुठे केले ?

9 / 14

नुकतेच बातम्यांमध्ये असलेला तफ्तान ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ?

10 / 14

कायदा मंत्रालयाने अलीकडेच किती राज्यांमध्ये नोटरींची संख्या वाढवली आहे ?

11 / 14

कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे ?

12 / 14

कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोझी यांना अलिकडेच पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली ?

13 / 14

अमेरिका आणि कोणत्या देशाने अलीकडेच महत्त्वाच्या खनिजे आणि संरक्षण सहकार्यावर लक्ष केंद्रित करणारे $8.5 अब्ज किमतीचे करार केले आहेत ?

14 / 14

अलिकडच्या आशियाई युवा स्पर्धेत भारताच्या १५ वर्षीय खुशीने कोणते पदक जिंकले ?

Your score is

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

21 ऑक्टोबर 2025 चे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025

कोल इंडियाच्या पहिल्या महिलांसाठी असलेल्या केंद्रीय स्टोअर युनिटचे उद्घाटन छत्तीसगडमधील कोरबा येथे करण्यात आले.

छत्तीसगडमधील बालोद जिल्हा हा भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाहमुक्त जिल्हा बनला.

छत्तीसगड सरकारने सर्व जिल्हा कारागृहांमधील कैद्यांसाठी योग आणि सुदर्शन क्रिया सुरू केली.

छत्तीसगडची वीज क्षमता ३०,००० मेगावॅटपर्यंत वाढली.

छत्तीसगडमध्ये आदिवासी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी MOTA आणि कोल इंडियाने करार केला.

छत्तीसगडमधील नवा रायपूर येथील सेक्टर २२ मध्ये देशातील पहिल्या एआय-आधारित डेटा सेंटर पार्कची पायाभरणी करण्यात आली.

छत्तीसगड वन परिसंस्थांना हरित GDP शी जोडणारे पहिले राज्य बनले.

● महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 2025

नेपाळने २६ नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली.

नेपाळ अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सामील झाला.

नेपाळमधील भारतीय दूतावासाने हिंदी साहित्य महोत्सवाचे आयोजन केले.

नेपाळ हा आग्नेय आशियाई प्रदेशातील रुबेलामुक्त घोषित होणारा पहिला देश ठरला.

पर्यटनाला चालना देण्यासाठी टिकटॉकने नेपाळ पर्यटन मंडळाशी भागीदारी केली.

पर्यटनाला चालना देण्यासाठी नेपाळने गिर्यारोहकांना ९७ हिमालयीन शिखरांवर मोफत प्रवेश दिला.

नेपाळमध्ये गाय जत्रा उत्सव साजरा करण्यात आला.

फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती केल्यानंतर काही तासांतच राजीनामा दिला.

फ्रान्सने पॅलेस्टाईनला एक राज्य म्हणून मान्यता दिली.

भारताने पुढील पिढीतील लढाऊ विमानांसाठी जेट इंजिन तयार करण्यासाठी फ्रेंच कंपनी सॅफ्रानसोबत भागीदारी केली.

फ्रेंच फुटबॉलपटू सॅम्युअल उम्टिती यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली.

सेबॅस्टियन लेकोर्नू यांची फ्रान्सच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली.

फ्रेंच महिलेमध्ये नवीन रक्तगट आढळला.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 20 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 10 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 9 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 8 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 7 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15-20 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 & 14 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 10 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 9 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 8 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 7 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 ऑगस्ट 2025 Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे

अर्जाचे थोडेच दिवस; Bhumi Abhilekh Bharti 2025 | महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांची भरती

BMC निरीक्षक 2nd Waiting List⤵️⤵️

WCD महिला व बालविकास कल्याण विभाग तात्पुरती प्रतीक्षा यादी

नांदेड GMC निकाल जाहीर

WRD DV List जाहीर; सर्वांनी पाहून घ्या.

DMER Bharti 1st Response Sheet | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचे रिस्पॉन्स शीट जाहीर

BMC भरती निकाल जाहीर

मिरा भाईंदर मनपा रिस्पॉन्स शीट उपलब्ध

KDMC Bharti 2025 Final Response Sheet | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरतीचे 2nd रिस्पॉन्स शीट जाहीर

Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 Response Sheet | नागपूर महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट उपलब्ध

SSC GD 2025 Result Click Here

BMC कार्यकारी सहायक सरळसेवा भरती सन-2024 BMC अपात्र उमेदवार यादी.

RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8,875 जागांची मेगाभरती जाहीर

IPPB Bharti 2025 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांची भरती

MPSC Group C Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2025 एकूण 938 जागांची भरती जाहीर

MIDC सर्व 36 पदांचा निकाल PDF

ANSWER KEY BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI and ARTI

लेखा कोषागार सर्व विभाग अंतिम निवड यादी

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment