Daily Current Affairs Quiz 17 October 2025 | चालू घडामोडी Quiz 17 ऑक्टोबर 2025

Daily Current Affairs Quiz 17 October 2025

चालू घडामोडी Quiz 17 ऑक्टोबर 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

Daily Current Affairs Quiz 17 October 2025
चालू घडामोडी Quiz : 17 ऑक्टोबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 17 ऑक्टोबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/15
36
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 17 October 2025

1 / 15

दरवर्षी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन कधी साजरा करण्यात येतो ?

2 / 15

भारत आणि कोणत्या देशाने अलीकडेच पहिला नौदल सराव IN-ROKN आयोजित केला ?

3 / 15

ह्युंदाई इंडियाचे पहिले भारतीय एमडी आणि सीईओ म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

4 / 15

अलीकडेच G20 पर्यावरण मंत्र्यांची बैठक कुठे झाली ?

5 / 15

नुकतेच भारत सरकारने आणि कोणी दरवर्षी २.५ लाख रोजगार निर्माण करण्यासाठी भागीदारी केली आहे ?

6 / 15

२०२५ च्या पॅरा पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय पॉवरलिफ्टर जॉबी मॅथ्यूने अलीकडेच कोणते पदक जिंकले ?

7 / 15

भारत आणि कोणत्या देशादरम्यान नुकताच ५ वा समुद्र शक्ती नौदल सराव पार पडला ?

8 / 15

केदारनाथ रोपवे प्रकल्प अलीकडेच कोणाला मिळाला आहे ?

9 / 15

IUCN प्रजाती जगण्याच्या आयोगाचे (SSC :- Species Survival Commission) पहिले आशियाई अध्यक्ष कोण बनले आहेत ?

10 / 15

एआय म्युझिक अवतारांसाठी गुगल क्लाउडसोबत अलीकडेच कोणी भागीदारी केली आहे ?

11 / 15

जहाजांवरील जीवनमान वाढवण्यासाठी भारतीय नौदलाने अलीकडेच कोणत्या आयआयटीशी भागीदारी केली आहे ?

12 / 15

पाचवे खेलो इंडिया विद्यापीठ खेळ अलीकडेच कुठे होणार आहेत ?

13 / 15

बीएलएस इंटरनॅशनल अलीकडेच कोणत्या देशात भारतीय व्हिसा सेंटर चालवणार आहे ?

14 / 15

नुकतेच ३० वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली ?

15 / 15

नुकतीच फरारी प्रत्यार्पण परिषद – आव्हाने आणि रणनीती कुठे आयोजित करण्यात आली होती ?

Your score is

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

17 ऑक्टोबर 2025 चे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 2025

पेनसिल्व्हेनिया आणि कनेक्टिकट नंतर अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याने दिवाळीला राज्य सुट्टी जाहीर केली.

जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२६ मध्ये अमेरिकेने अव्वल स्थान पटकावले.

शासनाच्या मुद्द्यांवरून आयसीसीने अमेरिकन क्रिकेट संघटनेचे सदस्यत्व निलंबित केले.

यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली.

भारत आणि अमेरिका यांच्यातील ‘युद्ध अभ्यास’ या संयुक्त लष्करी सरावाच्या २१ व्या आवृत्तीचा अलास्कामध्ये समारोप झाला.

● महत्वपूर्ण मिक्स चालू घडामोडी 2025

आयआयटी भुवनेश्वर येथे ‘नमो सेमीकंडक्टर लॅबोरेटरी’ स्थापन केली जाईल.

भारतीय हवाई दल आणि आयआयटी रोपार यांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

भारताने आयआयटी मद्रासला संयुक्त राष्ट्रांच्या एआय सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नियुक्त केले.

एसएआय आणि आयआयटी दिल्ली यांनी क्रीडा नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली.

आयआयटी जोधपूरने भारतीय भाषा आणि वारशासाठी एआय टूल्स विकसित केले.

आयआयटी मद्रासने एनआयआरएफ रँकिंग २०२५ मध्ये अव्वल स्थान पटकावले.

आयआयटी पलक्कडने भारतातील पहिले एआय-संचालित शिक्षण अॅप ‘ट्यूटोस’ लाँच केले.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 16 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 10 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 9 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 8 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 7 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15-20 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 & 14 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 10 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 9 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 8 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 7 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 ऑगस्ट 2025 Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे

WCD महिला व बालविकास कल्याण विभाग तात्पुरती प्रतीक्षा यादी

नांदेड GMC निकाल जाहीर

WRD DV List जाहीर; सर्वांनी पाहून घ्या.

DMER Bharti 1st Response Sheet | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचे रिस्पॉन्स शीट जाहीर

BMC भरती निकाल जाहीर

मिरा भाईंदर मनपा रिस्पॉन्स शीट उपलब्ध

KDMC Bharti 2025 Final Response Sheet | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरतीचे 2nd रिस्पॉन्स शीट जाहीर

Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 Response Sheet | नागपूर महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट उपलब्ध

SSC GD 2025 Result Click Here

BMC कार्यकारी सहायक सरळसेवा भरती सन-2024 BMC अपात्र उमेदवार यादी.

RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8,875 जागांची मेगाभरती जाहीर

IPPB Bharti 2025 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांची भरती

MPSC Group C Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2025 एकूण 938 जागांची भरती जाहीर

MIDC सर्व 36 पदांचा निकाल PDF

ANSWER KEY BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI and ARTI

लेखा कोषागार सर्व विभाग अंतिम निवड यादी

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment