Daily Current Affairs Quiz 13 October 2025 | चालू घडामोडी Quiz 13 ऑक्टोबर 2025

Daily Current Affairs Quiz 13 October 2025

चालू घडामोडी Quiz 13 ऑक्टोबर 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

Daily Current Affairs Quiz 13 October 2025
चालू घडामोडी Quiz : 13 ऑक्टोबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 13 ऑक्टोबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/14
36
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 13 October 2025

1 / 14

आरबीआयच्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

2 / 14

२०२५ चा अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार कोणाला दिला जाईल ?

3 / 14

भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम अलीकडेच कुठे उघडण्यात आले ?

4 / 14

नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या राज्यातील पहिल्या एकात्मिक एक्वा पार्कची पायाभरणी केली आहे ?

5 / 14

भारतातील कोणत्या ठिकाणी अमीबिक एन्सेफलायटीस नावाचा दुर्मिळ आणि घातक मेंदूचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे ?

6 / 14

जगातील सर्वात मोठे एआय आणि तंत्रज्ञान प्रदर्शन, जीआयटीईएक्स ग्लोबल, अलीकडेच कुठे सुरू झाले ?

7 / 14

१६ वे आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन अलीकडेच कुठे आयोजित केले जाणार आहे ?

8 / 14

कोणत्या राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांना अलीकडेच प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे ?

9 / 14

आग्नेय आशियासाठी WHO प्रादेशिक समितीचे ७८ वे अधिवेशन अलीकडेच कुठे सुरू झाले ?

10 / 14

नुकतेच IUCN चे सर्वात नवीन सदस्य कोण बनले ?

11 / 14

इस्रायल अलीकडेच त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, इस्रायली प्रेसिडेंशियल मेडल ऑफ ऑनर, कोणाला प्रदान करणार आहे ?

12 / 14

नुकतेच झालेल्या यूएनटीसीसी परिषदेचे आयोजन कोण करत आहे ?

13 / 14

पॅट्रिक हर्मिनी यांनी अलीकडेच कोणत्या देशात राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली ?

14 / 14

कोणत्या देशाचे राष्ट्रपती यू. खुरेलसुख यांनी अलीकडेच भारताला अधिकृत भेट दिली ?

Your score is

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

13 ऑक्टोबर 2025 चे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025

भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार बनला.

भारत राष्ट्रीय उंट शाश्वतता उपक्रम सुरू करणार आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या २०२५ च्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने २२ पदके जिंकली.

२०२५ च्या BWF जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धा भारतात होणार आहेत.

ISSF ज्युनियर विश्वचषकात भारत पदकतालिकेत अव्वल स्थानावर होता.

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) परिषदेच्या भाग II मध्ये भारताची पुन्हा निवड झाली.

सामाजिक सुरक्षेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी भारताला ISSA पुरस्कार मिळाला.

नागालँड विद्यापीठातील चार प्राध्यापकांचा ‘जगातील टॉप २% शास्त्रज्ञांच्या यादीत’ समावेश करण्यात आला आहे.

देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोहिमाला मान्यता मिळाली.

भारतीय लष्कराने नागालँडमध्ये ‘एक्सरसाइज ड्रोन प्रहार’ आयोजित केला.

छतावरील सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नागालँडने सौर मिशन सुरू केले.

मेलुरी नागालँडचा १७ वा जिल्हा बनणार आहे.

२५ व्या हॉर्नबिल महोत्सवासाठी नागालँडने वेल्ससोबत भागीदारी केली.

● महत्वपूर्ण महाराष्ट्र चालू घडामोडी 2025

महाराष्ट्र आणि स्पेनने जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर स्थापन करण्यासाठी करार केला.

महाराष्ट्र सरकारने इगतपुरी या डोंगराळ शहरात नवीन फिल्म सिटीसाठी जमीन देण्यास मान्यता दिली.

महाराष्ट्राने आयात आणि निर्यात व्यवसायांसाठी ई-बॉन्ड प्रणाली सुरू केली.

महाराष्ट्रातील नागपूर येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने व्यापक कर्करोग काळजी धोरणाला मान्यता दिली.

महाराष्ट्रातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचे अधिकृत नाव ‘अहिल्यानगर’ असे ठेवण्यात आले.

जे. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

कामगार कायदा सुधारणांचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने कामाच्या तासांना जास्त मान्यता दिली.

नागपुरात मारबत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यूपीआय वापरात महाराष्ट्र अव्वल स्थानकावर होता.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 12 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 10 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 9 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 8 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 7 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 ऑक्टोबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15-20 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 & 14 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 10 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 9 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 8 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 7 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 6 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 ऑगस्ट 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 ऑगस्ट 2025 Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे

WCD महिला व बालविकास कल्याण विभाग तात्पुरती प्रतीक्षा यादी

नांदेड GMC निकाल जाहीर

WRD 381 जणांची DV List जाहीर; सर्वांनी पाहून घ्या.

DMER Bharti 1st Response Sheet | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचे रिस्पॉन्स शीट जाहीर

BMC भरती निकाल जाहीर

मिरा भाईंदर मनपा रिस्पॉन्स शीट उपलब्ध

KDMC Bharti 2025 Final Response Sheet | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरतीचे 2nd रिस्पॉन्स शीट जाहीर

Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 Response Sheet | नागपूर महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट उपलब्ध

SSC GD 2025 Result Click Here

BMC कार्यकारी सहायक सरळसेवा भरती सन-2024 BMC अपात्र उमेदवार यादी.

RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8,875 जागांची मेगाभरती जाहीर

IPPB Bharti 2025 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांची भरती

MPSC Group C Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2025 एकूण 938 जागांची भरती जाहीर

MIDC सर्व 36 पदांचा निकाल PDF

ANSWER KEY BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI and ARTI

लेखा कोषागार सर्व विभाग अंतिम निवड यादी

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment