Current Affairs 2026 Test 1 | चालू घडामोडी 2026 Test 1

आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की तलाठी, नगर परिषद, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त 2026 मधील लेटेस्ट चालू घडामोडी स्पेशल TEST

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/10
44
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Current Affairs 2026 Test 1 | चालू घडामोडी 2026 Test 1

1 / 10

नुकतेच २०२५ चा फिफा पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली ?

2 / 10

अलिकडेच कोणी पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) विजेतेपद जिंकले ?

3 / 10

अलिकडेच एआय-आधारित वन अलर्ट सिस्टम कुठे सुरू करण्यात आली आहे ?

4 / 10

कोणत्या विमानतळाने अलीकडेच २०२५ चा जगातील सर्वोत्तम विमानतळाचा किताब जिंकला आहे ?

5 / 10

भारत आणि कोणत्या देशाने अलीकडेच द्विपक्षीय व्हिसा सवलत करारावर स्वाक्षरी केली आहे ?

6 / 10

ट्रॅव्हल + लीजर अवॉर्ड्स २०२५ मध्ये अलीकडेच सर्वोत्कृष्ट डोमेस्टिक एअरलाइन पुरस्कार कोणी जिंकला ?

7 / 10

गुगल पे ने अलीकडेच कोणत्या बँकेसोबत भागीदारीत त्यांचे पहिले क्रेडिट कार्ड लाँच केले ?

8 / 10

अलीकडेच पिन-मुक्त UPI पेमेंट कोणी लाँच केले ?

9 / 10

भारत आणि कोणत्या देशाने अलीकडेच २०२५-२७ च्या कृषी संशोधन कृती आराखड्यावर स्वाक्षरी केली ?

10 / 10

नुकतेच भारतीय लष्करी अकादमी (आयएमए) मधून पदवीधर होणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली ?

Your score is

Current Affairs 2026 Test
Current Affairs 2026 Quiz
Current Affairs 2026
Current Affairs 2026

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

CRPF Constable Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर


स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment