CRPF Constable Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर

Central Reserve Police Force Constable Recruitment 2026

Central Reserve Police Force Constable Bharti 2026

CRPF Constable Recruitment 2026

CRPF Constable Bharti 2026

CRPF Constable Bharti 2026. The Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces. CRPF Constable Recruitment 2026 (CRPF Constable Bharti 2026) for 9195 Constable (Tradesman & Technical) and Constable (Pioneer Wing) Posts

CRPF Constable Bharti 2026
केंद्रीय राखीव पोलीस दल कॉन्स्टेबल भरती 2026

केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर झाली असून. यात विविध संवर्गांचे मिळून एकूण 9,195 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 19 मे 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● जाहिरात क्र. :- नमूद नाही

● एकूण जागा :- 9,195 जागा

● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1) कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल) : 9,175 जागा

2) कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) : 20 जागा

एकूण 9,195 जागा

● शैक्षणिक पात्रता :-
1. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना

2. कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल):
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)
(iii) 01 वर्ष अनुभव

3. कॉन्स्टेबल (पायोनियर विंग): (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव

4. उर्वरित ट्रेड: 10वी उत्तीर्ण

● शारीरिक पात्रता :-

प्रवर्गउंचीउंचीछाती पुरुष
पुरुषमहिला
General/OBC170 सें.मी.157 सें.मी.80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 सें. मी150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

● वयोमर्यादा :-
01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): 21 ते 27 वर्षे

2. उर्वरित ट्रेड: 18 ते 23 वर्षे

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :-
General/OBC/EWS: 100/- [SC/ST/EXSM/महिलाः फी नाही]

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 मे 2026

● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online [Starting: 20 एप्रिल 2026]

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment