BEST Mumbai Bharti 2026 | बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमात 364 बस वाहक पदांची भरती जाहीर

Brihanmumbai Electric Supply & Transport (BEST) Recruitment 2026

BEST Mumbai Bharti 2026
BEST Mumbai Recruitment 2026

BEST Mumbai Bharti 2026. BEST Bharti, Brihanmumbai Electric Supply & Transport. BBEST Mumbai Recruitment 2026 (BEST Mumbai Bharti 2026) for 364 Bus Conductor Posts.

BEST Mumbai Bharti 2026: बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) भरती 2026

बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमात 364 बस वाहक पदांची भरती जाहीर झाली असून. या भरती अंतर्गत बस वाहक पदाच्या एकूण 364 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 29 जुलै 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● जाहिरात क्र. :- —

● एकूण जागा :- 364 जागा

● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

1) बस वाहक – 364 जागा
एकूण 364 जागा

● कास्टनिहाय जागा :-

■ अनुसूचित जाती (Scheduled Caste) – ३४

■ अनुसूचित जमाती (Scheduled Tribe) – २२

■ विमुक्त जाती (अ) (Vimukta Jaties) (A) – ०६

■ भटक्या जमाती (ब) Nomadic Tribe (B) – ०६

■ भटक्या जमाती (क) Nomadic Tribe (C) – १०

■ विशेष मागासप्रवर्ग (Special Backword class) – ०५

■ इतर मागासवर्गीय (Other Backword class) – ६७

■ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (Economically Weaker Section) – ३६

■ सामाजिक आणि शैक्षणिदृष्ट्या दुर्बल घटक (Socially and Economically backward Class) – ३६

■ अराखीव (Open) – १४२

(नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र उमेदवारांने कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून.)

● शैक्षणिक पात्रता :-
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) बसवाहक परवाना आणि बिल्ला (Badge)

● शारीरिक पात्रता :- उंची किमान 154 सेमी व कमाल 178 सेमी, वजन किमान 45 kg

● वेतन श्रेणी व भत्ते :- मुळ वेतन रुपये २२.०६०/- महागाई भत्ता घरभाडे भत्ता+वैद्यकीय भत्ता रुपये + गणवेश धुलाई भत्ता तसेच रजेचे रोखेकरण, रजा प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बस मधून मोफत प्रवास सुविधा (एकदरीत अंदाजे रु. ३६,०००/-)

● प्रतिक्षा यादीची कालमर्यादा :- उपरोक्त निर्देशित अनुशेषाची पदे भरे पर्यंत अथवा कमाल 2 वर्षे कालमर्यादेपर्यंत (2 वर्षाचा उक्त कालावधी संपल्यानंतर प्रतिक्षायादी बाद करण्यात येईल).

● परीक्षेचेस्वरूप :-  बस वाहक पदासाठी परिक्षा संगणक आधारीत बहुपर्यायी चाचणी (CBT) या प्रकाराची असेल. या परिक्षेमध्ये

● खालील विषयांचा समावेश असेल :-

१) अंकगणित

२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

३) भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी)

(प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी ही १० गुणांची असेल. चाचणी परिक्षेत पात्र ठरण्यास वरिल प्रत्येक विषयामध्ये किमान ३ गुण आणि एकूण सरासरी १२ गुण प्राप्त करणे आवश्यक राहील)

● वयोमर्यादा :-
29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयः 05 वर्षे सूट)

● नोकरीचे ठिकाण :- मुंबई

● परीक्षा फी :-
खुला प्रवर्गः ₹1000/-
(मागासवर्गीय :- ₹900/-)

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 8 जुलै 2026

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 जुलै 2026

● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel LinkJOIN NOW

● Whatsapp Channel LinkJOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ? 
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment