Thane Municipal Corporation Recruitment 2026
Thane Mahanagarpalika Bharti 2026. The Thane Municipal Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of Maharashtra. Thane Municipal Corporation Recruitment 2026, Thane Mahanagarpalika Bharti 2026 (TMC Thane Recruitment 2026) for 381 Group C & Group D Posts.
दिनांक १०/०८/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर दि.१७/०७/२०२६ ते दि. ३०/०७/२०२६ या दिवशी रात्री ११.५९ वा. पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.
टिप :-
१) शासन निर्णय क्र.-अशसेके-१००६/५६/प्र.क्र. २४/०६/नवि-२४, दिनांक ०५ फेब्रुवारी २००८ अन्वये ज्या उमेदवारांनी होमगार्डस मध्ये कमीत कमी ३ वर्ष इतकी सेवा झालेल्या व ‘फायरमन’ पदासाठी आवश्यक शैक्षणिक/शारिरीक पात्रता पूर्ण करणाऱ्या व विहीत वयोमर्यादेतील तसेच विहीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनी दिनांक १७/०७/२०२६ ते दिनांक २३/०७/२०२६ रोजी पर्यंत अर्ज सादर करण्यात यावेत.
२) जाहिरात ठामपा/पिआरओ/आस्था/५०६/२०२५-२६ दिनांक १०/०८/२०२५ रोजीच्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत परंतू त्यांना होमगार्डस या समांतर आरक्षणामध्ये अर्ज करता आलेला नाही अशा उमेदवारांसाठी अर्जामध्ये दुरुस्ती (Edit) करण्यासाठी दिनांक २४/०७/२०२६ ते दिनांक ३०/०७/२०२६ रोजी पर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येईल.
सदर जाहिरातीमधील अत्यावश्यक सेवेमधील अग्निशमन विभाग व अभियांत्रिकी विभागाकडील पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून जाहिरातीमधील उपरोक्त संवर्गातील पदाव्यतिरिक्त उर्वरित संवर्गातील पदे भरण्याची कार्यवाही अलहिदा करण्यात येईल.
ठाणे महानगरपालिकेत ‘गट क व गट ड’ पदांची भरती जाहीर झाली असून. यात फायरमन पदाचे एकूण 381 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 30 जुलै 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- ठामपा/पिआरओ/आस्था/५०६/२०२५-२६
● एकूण जागा :- 381 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
फायरमन
एकूण 381 जागा
● शैक्षणिक पात्रता :-
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा.
● वयोमर्यादा :-
वयोमर्यादा पाहण्यासाठी खालील संपूर्ण चार्ट पहा
● नोकरीचे ठिकाण :- ठाणे
● परीक्षा फी :-
खुला प्रवर्गः ₹1000/-
(मागासवर्गीय :- ₹900/-)
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 17 जुलै 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जुलै 2026
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator Click Here
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here