Jalna District Central Cooperative Bank Limited Recruitment 2026
दी. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (JDCC) भरती 2026
Jalna DCC Bank Bharti 2026. JDCC Bank Bharti 2026. Jalna DCCB Bharti, Jalna District Madhyavarti Sahakari Bank Bharti 2026 Jalna District Central Cooperative Bank Limited, Jalna DCC Bank Recruitment 2026 (Jalna DCC Bank Bharti 2026) for Various Posts.
दी. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध संवर्गांतर्गत एकूण 70 जागांसाठी भरती राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने 18 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
● एकूण जागा :- 70 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1) उपव्यवस्थापक – 1
2) सहायक व्यवस्थापक – 1
3) बँकिंग ऑफीसर नं.1 – 2 जागा
4) बँकिंग ऑफीसर नं.2 – 11 जागा
5) लिपिक/कारकून – 55 जागा
एकूण 70 जागा
● शैक्षणिक पात्रता :-
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा.
● वयोमर्यादा :-
वयोमर्यादा पाहण्यासाठी खालील संपूर्ण चार्ट पहा
● नोकरीचे ठिकाण :- जालना
● परीक्षा फी :-
अ. खुला (अराखीव) पदासाठी रु.1000/-(GST सहित)
ब. मागासवर्गीय (राखीव) पदासाठी रु.800/-(GST सहित)
क. माजी सैनिक / दिव्यांग यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहिल.
ड. परिक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे. परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये परत केले जाणार नाही.
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 7 जुलै 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 जुलै 2026
● परीक्षा तारीख (CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● परीक्षेचे स्वरूप :- Click Here
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Online अर्ज भरण्याची माहिती :- Click Here
● निवड कार्यपध्दती :-
सर्व पदांसाठी परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% गुणांची अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे.
1. नकारात्मक गुण (Negative Mark) पध्दतीचा अवलंब राहिल. चुकीच्या प्रत्येक एका उत्तरास 1/4 मार्क कमी केले जातील.
2. उमेदवाराच्या उत्तीर्ण मार्काच्या मर्यादेत बदल करण्याचा अधिकार बँकेस राहिल.
● कागदपत्र पडताळणी व मुलाखत :- ऑनलाईन परिक्षेतील गुणाच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमुद पद संख्येच्या 1:3 प्रमाणानुसार मुलाखतील पात्र उमेदवाराची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल सदर मुलाखतीस पात्र उमेदवारास मुलाखतीपुर्वी शैक्षणिक व इतर संबंधीत मुळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करुन घेणे बंधनकारक राहिल व मुलाखतीस ऑनलाईन पध्दतीने मुलाखतपत्र उपलब्ध करुन दिले जाईल. सदर मुलाखतपत्र ऑनलाईन पध्दतीने संकेतस्थळावरुन डाऊनलोड करावे. मुलाखतपत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास https://cgrs.ibps.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. प्रत्यक्ष कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र राहिल.
● मुलाखत :- कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडुन मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. सदर मुलाखत 10 गुणांची राहिल.
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here