Daily Current Affairs Quiz 7 December 2025 | चालू घडामोडी Quiz 7 डिसेंबर 2025

Daily Current Affairs Quiz 7 December 2025
चालू घडामोडी Quiz : 7 डिसेंबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 7 डिसेंबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/14
205
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 7 December 2025

1 / 14

सशस्त्र सेना ध्वज दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला ?

2 / 14

राजधानी दिल्ली व्यतिरिक्त कोणत्या राज्यात भारत टॅक्सी पायलट ऑपरेशन अलीकडेच सुरू करण्यात आले आहे ?

3 / 14

महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी अलीकडेच अभय ब्रिगेडची स्थापना केली आहे ?

4 / 14

भारतीय सैन्याने अलीकडेच पूर्व क्षेत्रातील कोणत्या राज्यात त्यांचे पहिले सामुदायिक रेडिओ स्टेशन, “रेडिओ दिरंग” (८८.४ एफएम) सुरू केले ?

5 / 14

अमेरिकेने अलीकडेच कोणत्या देशाला त्यांच्या प्रस्तावित ‘नवीन G20’ यादीतून काढून टाकले आहे आणि पोलंडचा समावेश केला आहे ?

6 / 14

कोणत्या पेमेंट बँकेला अलीकडेच आरबीआयकडून एसएफबीमध्ये रूपांतरित करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे ?

7 / 14

कोणत्या देशातील सर्वात मोठी बँक, Sberbank ने अलीकडेच भारतात आपल्या शाखांचा विस्तार करण्याची योजना जाहीर केली आहे ?

8 / 14

कोणत्या राज्य सरकारने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित कट्टरपंथी आणि जिहादी साहित्याच्या प्रकाशन आणि प्रसारावर बंदी घातली आहे ?

9 / 14

इमारतींचे तापमान स्वयंचलितपणे नियंत्रित करण्यासाठी ‘स्मार्ट पॉलिमर जेल’ कोणत्या संस्थेने अलीकडेच विकसित केले आहे ?

10 / 14

भारतात रूफटॉप सोलरला प्रोत्साहन देण्यासाठी ADB ने अलीकडेच किती दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे ?

11 / 14

नुकतेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जानेवारी २०२६ मध्ये सहा अत्यंत धोक्यात असलेल्या गिधाडांना कोणत्या राज्यात सोडणार आहे ?

12 / 14

फील्ड मार्शल असीम मुनीर यांची अलीकडेच कोणत्या देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख (CDF) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

13 / 14

नुकत्याच झालेल्या ISSF विश्वचषक फायनलमध्ये महिलांच्या २५ मीटर पिस्तूल फायनलमध्ये सिमरनप्रीत कौर ब्रारने कोणते पदक जिंकले ?

14 / 14

नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपन गोल्फ विजेतेपद कोणी जिंकले ?

Your score is

Daily Current Affairs, Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

7 डिसेंबर 2025 या दोन दिवसांचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 6 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 5 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 डिसेंबर 2025 Click Here

नोव्हेंबर 2025 प्रश्न Click Here

ऑक्टोबर 2025 प्रश्न Click Here

महत्त्वाचे परीक्षा Updates खालीलप्रमाणे

Bombay High Court Clerk Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक 1,332 पदांची मेगाभरती 2025

Bombay High Court Peon Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती (शिपाई/हमाल/फराश) 887 पदांची मेगाभरती 2025

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

Bombay High Court Stenographer Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती स्टेनोग्राफर पदाची भरती 2025

Bombay High Court Driver Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती वाहनचालक पदाची भरती 2025

रेल्वे ग्रुप D 17 Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक

DMER Bharti 2025 Result | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचा निकाल जाहीर

लेखा कोषागारे 2nd Waiting List जाहीर

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment