Thane Mahanagar Palika Bharti Result | ठाणे महानगरपालिका भरती निकाल उपलब्ध

Thane Mahanagar Palika Bharti 2025-26 Result
Thane Mahanagar Palika Recruitment 2025-26 Result

ठाणे महापालिकेत चालक, इंजिनीयर आणि फायरमन या ७०८ पदांच्या रिक्त पदांच्या भरती साठी अर्ज मागविण्यात आले होते.

ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट ‘क’ प्रवर्गातील ‘अग्निशमन व अभियांत्रिकी’ विभागाकडील एकूण ०७ संवर्गातील रिक्त पदांची परीक्षा दि. ०१ व ०२ सप्टेंबर, या कालावधीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आलेली आहे.

७०८ पदांसाठी सुमारे २४ हजार अर्ज आले होते तर सर्व पदांची परीक्षा १ आणि २ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली.

ठाणे महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५-२६ अंतर्गत ऑनलाईन परिक्षेची गुणानुक्रम यादी प्रसिध्द करणेबाबत.

ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट ‘क’ प्रवर्गातील ‘अग्निशमन व अभियांत्रिकी विभागाकडील एकूण ०७ संवर्गातील रिक्त पदांची परीक्षा दि. ०१ व ०२ सप्टेंबर, २०२६ या कालावधीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आलेली आहे.

सदर ऑनलाईन परिक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त गुणांची यादी (Score List) जा.क्र. ठामपा/आस्था/पऑ/उपआ (मु.)- ४४८८, दिनांक १६/१०/ २०२६ अन्वये प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अभियांत्रिकी विभागाकडील एकूण ०४ संवर्गातील गुणवत्ता यादी (Common Merit List) ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.thanecity.gov.in प्रसिध्द करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी आपली रिस्पॉन्स शीट खालील लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावी.

ठाणे महानगरपालिका(TMC) निकाल Download लिंक : येथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment