वसई विरार शहर महानगरपालिकेत गट-क मधील 156 रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर. पात्रता, पदे आणि ऑनलाइन अर्जाची माहिती पहा.
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026. The Vasai Virar Municipal Corporation is the governing body of the Disctrict of Palghar in the Indian state of Maharashtra. Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2026, Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026 (Vasai Virar Recruitment 2026) for 156 Group C Posts.
Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2026
वसई विरार शहर महानगरपालिका सरळसेवा भरती- २०२६.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही तांत्रिक व अतांत्रिक सेवेतील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरीता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट-क मधील १८ संवर्गातील एकूण १५६ पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २६/११/२०२६ पासून ते दिनांक १७/१२/२०२६ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.vvcmc.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१२/२०२६ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती जाहीर झाली असून. यात गट क चे सर्व संवर्ग मिळून एकूण 156 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 17 डिसेंबर 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- आस्था/प्रशा२(ब)१५८०/२०२६
● एकूण जागा :- 156 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
खालील चार्ट पहा

● शैक्षणिक पात्रता :-
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा.
● वयोमर्यादा :-
1 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 18 वर्षे.
खुला प्रवर्ग: कमाल 38 वर्षे
मागासवर्गीय व अनाथ: कमाल 43 वर्षे
दिव्यांग: कमाल 45 वर्षे
पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन: कमाल 55 वर्षे
प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त: कमाल 45 वर्षे
माजी सैनिक: सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी + 3 वर्षे, नियमानुसार.
● नोकरीचे ठिकाण :- वसई विरार
● परीक्षा फी :-
खुला प्रवर्ग : 1000/-
मागासवर्गीय: 900/-
माजी सैनिक: शुल्क नाही
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 26 नोव्हेंबर 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 डिसेंबर 2026
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator Click Here
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, संयुक्त गट ब, संयुक्त गट क, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here