NMMC Bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिका 620 जागांची भरती
Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025 NMMC Bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिका 620 जागांची भरती नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 620 जागांची भरती जाहीर झाली असून या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत 30 संवर्गांचे मिळून 620 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज … Read more