MPSC Group C Bharti 2026 | MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5,707 जागांची भरती जाहीर
MPSC Maharashtra Group-C Services Combined Pre Examination 2026 MPSC Maharashtra Group-C Recruitment 2026 MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5,707 जागांची भरती जाहीर झाली असून. यात गट क (अराजपत्रित) चे एकूण 13 संवर्गांचे मिळून एकूण 5,707 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पध्दतीने सादर करावेत. … Read more