MPSC Maharashtra Group-C Services Combined Pre Examination 2026
MPSC Maharashtra Group-C Recruitment 2026
MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5,707 जागांची भरती जाहीर झाली असून. यात गट क (अराजपत्रित) चे एकूण 13 संवर्गांचे मिळून एकूण 5,707 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पध्दतीने सादर करावेत. दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
MPSC Group C Bharti 2026. The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. Maharashtra Group-C Services Pre Examination 2026, MPSC Group C Recruitment 2026 (MPSC Group C Bharti 2026) for 2619 Industry Inspector, Tax Assistant, Technical Assistant, Assistant Motor Vehicle Inspector, Group-C & Clerk-Typist Posts.
MPSC Group C Bharti 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती 2026
● जाहिरात क्र. :- 017/2026
● एकूण जागा :- 5,707 जागा
● परीक्षेचे नाव :- MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – विभाग – पद संख्या
1) उद्योग निरीक्षक – उद्योग ऊर्जा व कामगार विभाग – 9 जागा
2) तांत्रिक सहायक – वित्त विभाग – 3 जागा
3) कर सहायक – वित्त विभाग- 282 जागा
4) सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क – गृह विभाग – 461 जागा
5) ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) गट क – महसूल व वन विभाग – 1539 जागा
6) वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क – राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई – 11 जागा
7) सहायक अधीक्षक, गट-क – राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई – 11 जागा
8) सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क – कृषि व प. दु. म. विभाग – 254 जागा
9) लिपिक-टंकलेखक – नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय – 230
10) लिपिक-टंकलेखक – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग – 155 जागा
11) लिपिक-टंकलेखक – आदिवासी विकास विभाग – 69 जागा
12) लिपिक-टंकलेखक – महसूल व वन विभाग – 480 जागा
13) लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग – महसूल व वन विभाग – 339 जागा
एकूण जागा 5,707
● शैक्षणिक पात्रता :-
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील चार्ट पहा.

● वयोमर्यादा :-
वयोमर्यादा पाहण्यासाठी जाहिरात पहा
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
● परीक्षा फी :-
खुला प्रवर्ग: 394 ₹
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 294 ₹
माजी सैनिक: 44 ₹
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 27 जून 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जुलै 5 ऑगस्ट 2026
● परीक्षा तारीख(CBT) :- 25 ऑक्टोबर 2026
● लेटेस्ट अभ्यासक्रम :-

● शुद्धीपत्रक 2 : येथे क्लिक करा
● शुद्धीपत्रक 1 : येथे क्लिक करा
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator Click Here
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For All Maharashtra Exam Test Series
Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here