19 जानेवारी दिनविशेष | 19 January DinVishesh | 19 January Important Facts

19 जानेवारी – घटना 1839: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला. 1903: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता. 1942: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले. 1949: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली. 1949: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली. 1954: कोयना … Read more

18 जानेवारी दिनविशेष | 18 January DinVishesh | 18 January Important Facts

18 जानेवारी – घटना 1778: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले. 1911: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. 1956: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात 10 लोक ठार, 250 जखमी, दंगल वाढल्याने 24 तास कर्फ्यू … Read more

डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in December

डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन ● 1 डिसेंबर: जागतिक एड्स दिन➤ दरवर्षी 1 डिसेंबर हा ‘जागतिक एड्स दिवस’ म्हणून साजरा केला जातो. एचआयव्ही/एड्सबद्दल जागरूकता वाढविणे, या आजारांमुळे प्राण गमावलेल्यांचे स्मरण करणे तसेच एचआयव्हीग्रस्त लोकांसोबत एकजूट दर्शविण्यासाठी हा दिन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करतो.➤ 2023 सालची संकल्पनाः ‘समुदायांना नेतृत्व करू द्या !’ (Let Communities Lead!) ● 2 … Read more

17 जानेवारी दिनविशेष | 17 January DinVishesh | 17 January Important Facts

17 जानेवारी – घटना 1773: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले. 1912: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले. 1945: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले. 1946: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली. 1956: बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर … Read more

16 जानेवारी दिनविशेष | 16 January DinVishesh | 16 January Important Facts

16 जानेवारी – घटना 1660: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले. 1666: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला. 1681: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. 1905: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा … Read more

14 जानेवारी दिनविशेष | 14 January DinVishesh | 14 January Important Facts

14 जानेवारी – घटना 1761: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला. 1923: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. 1948: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. 1994: मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. 1998: ज्येष्ठ गायिका एम. … Read more

11 जानेवारी दिनविशेष | 11 January DinVishesh | 11 January Important Facts

11 जानेवारी – घटना 1787: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला. 1922: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला. 1942: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले. 1966: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. 1972: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले. 1980: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या 14 व्या वर्षी … Read more

10 जानेवारी दिनविशेष | 10 January DinVishesh | 10 January Important Facts

10 जानेवारी – घटना 1666: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले. 1730: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. 1806: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले. 1810: नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्‍नीला घटस्फोट दिला. 1863: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या 7 किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली. 1870: मुंबई मधील चर्चगेट … Read more

9 जानेवारी दिनविशेष | 9 January DinVishesh | 9 January Important Facts

9 जानेवारी – घटना 1760: बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला. 1788: कनेक्टिकट हे अमेरिकेचे 5वे राज्य बनले. 1880: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले. 1915: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले. 2001: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला. 2001: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले. … Read more

8 जानेवारी दिनविशेष | 8 January DinVishesh | 8 January Important Facts

8 जानेवारी – घटना 1835: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले. 1880: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले. 1889: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेतगणकयंत्राचे पेटंट मिळाले. 1940: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले. 1947: राजस्थान विद्यापीठाची स्थापना … Read more