3 April Current Affairs Notes | 3 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

3 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● पहिला “जागतिक असमानता संशोधन पुरस्कार” बीना अग्रवाल & जेम्स बॉयस  यांना प्रदान.“जागतिक असमानता संशोधन पुरस्कार” (1st Global Inequality Research Award (GiRA-Award) – 2024) हा पुरस्कार The World Inequality Lab (#WIL) and  Sciences Po’s Center for Research on Social Inequalities (#CRIS) यांच्या तर्फे बीना अग्रवाल & जेम्स बॉयस यांना प्रदान करण्यात … Read more

2 April Current Affairs Notes | 2 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

2 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचा एक वाहन एक फास्टग हा नियम देशभरात 01 एप्रिल पासून लागू झाला आहे. ● सिमरन ब्रम्हदेव थोरात ने देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान मिळवला आहे. ● तुळजापूर हे तीर्थक्षेत्र ‘कवड्यांचे गाव’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच मानांकन झाले आहे. ● केंद्र सरकारच्या प्रेस अँड … Read more

1 April Current Affairs Notes | 1 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

1 एप्रिल 2024 चालू घडामोडी नोट्स ● RBI स्थापना होऊन 90 वर्षे पूर्णआरबीआयच्या 90 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारंभात आयोजित करण्यात आला होता. यावेळी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास उपस्थित होते. RBI कायदा 1934 अंतर्गत RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना 1 एप्रिल 1934 रोजी करण्यात आली. ● … Read more

8 March Current Affairs Notes | 8 मार्च चालू घडामोडी नोट्स

8 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी देशभरात 35 नव्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचं उद्घाटनदिव्यांगजनांचं बळकटीकरण आणि पुनर्वसनाच्या दृष्टीनं सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी देशभरात ३५ नव्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचं उद्घाटन केलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर विविध क्षेत्रांमध्ये दिव्यांग नागरिकांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करून दिव्यांगांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी सरकार … Read more

7 March Current Affairs Notes | 7 मार्च चालू घडामोडी नोट्स

7 मार्च चालू घडामोडी नोट्स नवी दिल्ली येथे  ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024′ आयोजित.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024 ला संबोधित केले. या शिखर परिषदेची संकल्पना ‘भारत : आगामी दशक’ अशी होती. पंतप्रधानांनी परिषदेच्या संकल्पनेनुसार ‘आगामी दशकातील भारत’ यावर चर्चा घडवून आणल्याबद्दल रिपब्लिक चमूच्या दृष्टीकोनाचे कौतुक केले. सध्याचे दशक हे विकसित भारताचे संकल्प पूर्ण करण्याचे एक माध्यम बनेल, हे … Read more

6 March Current Affairs Notes | 6 मार्च चालू घडामोडी नोट्स

6 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी पाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग सुरुपाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग आजपासून सुरु झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोलकाता इथं या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्र्यांनी नंतर शालेय विद्यार्थ्यांसमवेत या मेट्रोमधून प्रवासाचा आनंद लुटला.गंगा नदीच्या पात्राखालून जाणाऱ्या ईस्ट – वेस्ट मेट्रो प्रकल्पातला  हा पहिला मार्ग आहे. देशात … Read more

5 March Current Affairs Notes | 5 मार्च चालू घडामोडी नोट्स

5 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी हिसारमधल्या जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीमध्ये स्टेनलेस स्टील क्षेत्रातल्या पहिल्या हरित हायड्रोजन प्रकल्पाला सुरुवातहिसारमधल्या जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीमध्ये देशातला स्टेनलेस स्टील क्षेत्रातल्या पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू झाला आहे. केंद्रीय पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्याचं उद्घाटन केलं. हा स्टेनलेस स्टील क्षेत्रातला जगातला पहिला सार्वजनिक ग्रिडबाहेरचा, हरित हायड्रोजन प्रकल्प असेल. … Read more

4 March Current Affairs Notes | 4 मार्च चालू घडामोडी नोट्स

4 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी देशातल्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचं केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनहरयाणातल्या हिसार येथे देशातल्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचं आज केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. जिंदाल स्टेनलेस स्टील लिमिटेडच्या आवारात हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रति वर्ष … Read more

3 March Current Affairs Notes | 3 मार्च चालू घडामोडी नोट्स

जागतिक वन्यजीव दिन – 3 मार्चदरवर्षी 3 मार्च रोजी जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील जैवविविधता जपण्यासाठीची जनजागृती करण्याकरता हा दिन साजरा करण्यात येतो. ‘लोकांना  ग्रहाबरोबर जोडणे’ आणि ‘वन्यजीव संवर्धनात डिजीटल संशोधनाचा वापर’ अशी या दिनाची  यावर्षाची संकल्पना आहे.  भारताचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव हे आहेत. MH 60R … Read more

2 March Current Affairs Notes | 2 मार्च चालू घडामोडी नोट्स

वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी कायदा 2023 देशभरात लागूकेंद्र सरकारने ऐतिहासिक वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी कायदा 2023 आणि त्याअंतर्गतचे नियम आपल्या राजपत्रात अधिसूचित केले आहेत. हा कायदा देशभरात कालपासून लागू झाला. यामुळे आता देशातल्या वृत्तपत्रं आणि नियतकालिकांना प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. नोंदणी प्रक्रिया सोपी झाल्यामुळे प्रकाशकांना आता मंजुरीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. … Read more