Sunil Chhetri : Indian Football Icon announces retirement | भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने जाहीर केली निवृत्ती.
दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आज निवृत्तीची घोषणा केली आहे. 6 जून रोजी कुवेत विरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. छेत्रीचा हा शेवटचा सामना कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे.भारतासाठी सर्वाधिक गोल, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू सुनील छेत्री आहे. भारताकडून छेत्रीने 94 गोल केले. गोल करण्यामध्ये जगात चौथ्या स्थानी … Read more