राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती | Sujata Saunik Appointed Maharashtra Chief Secretary

●राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश 30 जून रोजी निघणात आहे.

●विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर हे रविवारी निवृत्त होत आहेत.

●मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या राज्याच्या पहिल्या महिला अधिकारी असतील.

●सध्या त्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत.

● त्यांचे पती मनोज सैनिक मुख्य सचिव हे राज्याचे राहिले आहेत. त्यामुळे एकाच राज्यात पती-पत्नी मुख्य सचिव झाल्याचा दुर्मिळ योग साधला जाईल.

● सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे 3 महिन्यांपूर्वीच निवृत्त होणार होते पण महायुती सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment