3 March Current Affairs Notes | 3 मार्च चालू घडामोडी नोट्स
जागतिक वन्यजीव दिन – 3 मार्चदरवर्षी 3 मार्च रोजी जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील जैवविविधता जपण्यासाठीची जनजागृती करण्याकरता हा दिन साजरा करण्यात येतो. ‘लोकांना ग्रहाबरोबर जोडणे’ आणि ‘वन्यजीव संवर्धनात डिजीटल संशोधनाचा वापर’ अशी या दिनाची यावर्षाची संकल्पना आहे. भारताचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव हे आहेत. MH 60R … Read more