BMC Bharti 2024 Result | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 निकाल जाहीर

BMC Bharti 2024 Result

BMC Bharti 2024 Result | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 निकाल जाहीर Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 जाहिरात क्र. कवसं १९१७/एमसी/२०२४-२५ दि.१६.०९.२०२४ अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील १७८ रिक्त पदांकरीता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि.१०.१२-२०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील २६ जिल्ह्यात ५० परीक्षा केंद्रांवर निरीक्षक पदाकरीता परीक्षा बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आली आहे. … Read more