BMC Bharti 2024 Result | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 निकाल जाहीर

BMC Bharti 2024 Result

BMC चे 26 जून 2025 रोजी प्रसिध्द झालेले सुचनापत्र पुढीलप्रमाणे :- जाहिरात क्र. एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील 1846 रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि.06.12.2024, दि.11.12.2024 आणि दि. 12.12.2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दि.25.02.2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. … Read more