BMC Bharti 2024 Result | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 निकाल जाहीर
BMC 5th Selection list बृहन्मुंबई महानगरपालिकेतील’ कार्यकारी सहायक’ संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत सरळसेवा भरती प्रक्रीया राबविण्याकरिता जाहिरात क्र. एमपीआर/7814 दि. 14.08.2024 व सुधारीत जाहिरात क्र. एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने दि. 02.12.2024 ते दि. 06.12.2024 दि. 11.12.2024 आणि दि. 12.12.2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड … Read more