BMC Bharti 2024 Result | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 निकाल जाहीर
सुचनापत्र – जाहिरात क्र. कवसं /1917/एमसी/2024-25 दि.16.09.2024 अन्वये, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘निरीक्षक’ या संवर्गातील 178 रिक्त पदे भरण्यारीता ऑनलाईन परीक्षा दि. 10.12.2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर संपन्न झालेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दि. 10.03.2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार ‘सामाईक गुणवत्ता यादी’ आणि उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व … Read more