SSC GD Constable Bharti 2024 | SSC GD कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती

SSC GD Constable Recruitment 2024

SSC GD Constable Bharti 2024 Staff Selection Commission (SSC), GD Constable in Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Sepoy in Narcotics Control Bureau Both male and female Constables (GD) in CAPFs Exam-2025. SSC GD Constable 2024/ SSC GD Constable Recruitment 2024 (SSC GD Constable Bharti 2024) for GD Constable Posts

SSC अंतर्गत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39,481 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येत आहे.

तर या भरती अंतर्गत कोणत्या फोर्स अंतर्गत किती जागा आहेत. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे. वयाची अट काय आहे. नोकरी ठिकाण, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे अशाप्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे. खाली शेवट पर्यंत सर्व भरती प्रक्रिया काय आहे ते वाचून घ्या. सर्व जाहिरात वाचून घ्या. मग अर्ज करा.

पदाचे नाव & तपशीलः

पदाचे नाव – पद संख्या

SSC GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) – 39,481 जागा

फोर्स नुसार तपशीलः

फोर्स – पद संख्या

Border Security Force (BSF) – 15,654 जागा

Central Industrial Security Force (CISF) – 7,145

Central Reserve Police Force (CRPF) – 11,541

Sashastra Seema Bal (SSB) – 819

Indo-Tibetan Border Police (ITBP) – 3,017

Assam Rifles (AR) – 1,248

Secretariat Security Force (SSF) – 35

Narcotics Control Bureau (NCB) – 22

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रताः

पुरुष/ महिलाप्रवर्गउंची (सेमी)छाती (सेमी)
पुरुषGen, SC & OBC17080/5
पुरुषST162.576/5
महिलाGen, SC & OBC157N/A
महिलाST150N/A

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23

वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाणः संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 100/- [SC/ST/ExSM/महिलाः फी नाही]

महत्त्वाच्या तारखाः

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 ऑक्टोबर 2024
  • परीक्षा (CBT) :- जानेवारी/फेब्रुवारी 2025

● महत्वाच्या लिंक्स :-

● जाहिरात (PDF) Click Here

● ऑनलाइन अर्ज Click Here

● अधिकृत वेबसाईट Click Here

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment