Raigad DCC Bank Bharti | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 200 जागांसाठी भरती

Raigad DCC Bank Bharti | रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 200 जागांसाठी भरती

Raigad District Central Co-operative Bank Recruitment 2024

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदाची 200 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

तर या भरती अंतर्गत कोणती पदे आहेत. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे. वयाची अट काय आहे. नोकरी ठिकाण, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे अशाप्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे. खाली शेवट पर्यंत सर्व भरती प्रक्रिया काय आहे ते वाचून घ्या. सर्व जाहिरात वाचून घ्या. मग अर्ज करा.

Raigad DCC Bank Bharti 2024. The Raigad District Central Co-operative Bank Ltd., (RDCC Bank) Raigad – 2024-25 Recruitment Process. Raigad DCC Bank Recruitment 2024 (Raigad DCC Bank Bharti 2024) for 200 Clerk Posts.

Total: 200 जागा

पदाचे नाव & तपशीलः
पदाचे नाव – पद संख्या

लिपिक (Clerk) – 200 पदे

Total 200 पदे

शैक्षणिक पात्रताः (ⅰ) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 42 वर्षे

नोकरी ठिकाणः अलिबाग

Fee: ₹590/-

महत्त्वाच्या तारखाः

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 05 सप्टेंबर 2024
  • परीक्षाः नंतर कळविण्यात येईल.

● महत्वाच्या लिंक्स :-

● जाहिरात (PDF) Click Here

● Online अर्ज Apply Online

● अधिकृत वेबसाईट Click Here

● Age Calculator

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment