स्पेशल GK टेस्ट 1 | Special GK Test 1

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, लातूर महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, आदिवासी विभाग भरती, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान (GK) स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 36, तसेच इतर विषयनिहाय टेस्ट सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच GK Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/15
1628
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

स्पेशल GK टेस्ट 1 | Special GK Test 1

1 / 15

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?

2 / 15

महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम सांगा.

3 / 15

कृष्णा – पंचगंगा संगम कोठे आहे ?

4 / 15

कृष्णा नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांचा योग्य पर्याय निवडा.

5 / 15

जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजेच अनुच्छेद 21 मध्ये …… समावेश होतो.

6 / 15

खालीलपैकी कोणते मार्गर्शक तत्त्व हे समाजवादी तत्त्व नाही

7 / 15

1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली?

8 / 15

ढाकणा-कोलकाझ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 15

महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?

10 / 15

इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे —— होय.

11 / 15

कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?

 

 

12 / 15

2020 या वर्षासाठीचा 52 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

13 / 15

—— हे भारतातील पहिले ‘धूरमुक्त राज्य’ ठरले आहे.

14 / 15

—– यांना 2022 सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आला.

15 / 15

कोणत्या कंपनीला 12 वी महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment