राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध
राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध State Service Pre Exam 2023 Hallticket महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत. रविवार, दिनांक 4 जून 2023 रोजी राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी :-पेपर 1 : GS : सकाळी 10 ते 12पेपर 2 : … Read more
Maharashtra 12th Result 2023
Maharashtra HSC Board Result 2023 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज दिनांक 25 मे रोजी रोजी झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या 9 विभागीय मंडळांमार्फत 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 दरम्यान १२ वी च्या … Read more
SSC CHSL Result Declare संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) CHSL परीक्षा 2022
SSC CHSL Tier-1 2022 Result आज SSC CHSL Tier – 1 चा निकाल जाहिर झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी खालील Click here बटण वर क्लिक करून Cutoff तसेच नावासहित निकाल जाणून घ्या.
एन. चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान.
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘शेवेलियर डे लिजन डी’ ऑनर’ ने सन्मानित करण्यात आले. एन. चंद्रशेखरन यांनी भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध दृढ करण्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल फ्रान्सने त्यांना हा सन्मान दिला आहे. फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान … Read more
स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड
केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड करण्यात आली. रवनीत कौर या 1988 च्या पंजाब केडरच्या IAS अधिकारी आहेत. रवनीत कौर यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे. स्पर्धा आयोगाचे याआधीचे अध्यक्ष अशोककुमार गुप्ता हे होते. गुप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते. ऑक्टोबर 2022 पासून स्पर्धा … Read more
मनोज सोनी यांनी UPSC चे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून स्विकारली सूत्रे.
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ असलेले मनोज सोनी यांनी 16 मे रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या स्मिता नागराज यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. सोनी यांनी जून 2017 पासून यूपीएससीचे सदस्य म्हणून निवड झाली होती. एप्रिल 2022 पासूनच ते UPSC चे हंगामी अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार … Read more
सिद्धरामय्या दुसऱ्यांदा होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्री; तर डी. के. शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तर कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांची निवड केली. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी कार्यक्रम 20 मे रोजी पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने … Read more