जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in January
जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे दिन ● 2 जानेवारी – महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन / पोलिस रेझिंग डे ● 3 जानेवारी – महिला मुक्ती दिन / महिला शिक्षण दिन ● 4 जानेवारी : जागतिक ब्रेल दिनदरवर्षी जागतिक ब्रेल दिन (World Braille Day) 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. अंध आणि अंशतः दृष्टिहीन लोकांसाठी मानवी हक्कांच्या पूर्ण पूर्ततेसाठी … Read more