सिद्धरामय्या दुसऱ्यांदा होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्री; तर डी. के. शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तर कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांची निवड केली. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी कार्यक्रम 20 मे रोजी पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने … Read more