28 February Current Affairs Notes | 28 फेब्रुवारी चालू घडामोडी नोट्स
28 फेब्रुवारी चालू घडामोडी नोट्स संगीत नाटक अकादमीतर्फे दिले जाणारे 2022 आणि 2023 चे पुरस्कार जाहीरसंगीत नाटक अकादमीतर्फे विविध ललित कलाक्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या 2022 आणि 2023 या वर्षांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर झाली आहेत.ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायिका देवकी पंडित आणि कलापिनी कोमकली, सतारवादक नीलाद्रीकुमार, ढोलकीवादक विजय चव्हाण, आणि लावणी कलावंत प्रमिला सूर्यवंशी यांचा … Read more