Daily Current Affairs Notes || Daily चालू घडामोडी नोट्स || 28 July 2023
ED चे संचालक संजय कुमार मिश्रा यांना मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्यास परवानगी दिली आहे. ही संजय कुमार मिश्रा यांची ED संचालक म्हणून अखेरची मुदतवाढ असणार आहे. मिश्रा यांचा कार्यकाळ येत्या ३१ जुलै रोजी संपणार होता. सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत मिश्रा यांना अडीच महिना म्हणजेच 15 सप्टेंबर … Read more