
Mahakosh Maharashtra Bharti 2025 Hall Ticket | लेखा व कोषागारे परीक्षा हॉल तिकीट जाहीर
सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोंकण विभाग, कोकण या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाकरीता रिक्त पदांची जाहिरात उक्त संदर्भिय जाहिरात दिनांक ३०.०१.२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
प्रश्नपत्रिकेतील १०० प्रश्नाचे विभाजन चार (A,B,C आणि D) कालबद्ध विभागात खालीलप्रमाणे येईल. प्रत्येक विभागात २५ प्रश्न असतील आणि ३० मिनिटे वेळ दिला जाईल. शेवटी परीक्षा पध्दतीचा चार्ट दिला आहे तो सर्वांनी पाहून घ्या.
सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोंकण विभाग, कोंकण या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०५.०५.२०२५ ते दिनांक ०७.०५.२०२५ या कालावधीमध्ये विविध शिप्ट्स मध्ये घेण्यात येईल.
लेखा व कोषागारे, कोकण विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाचे परिक्षेसंदर्भातील सुचनापत्र पहा Click Here
लेखा व कोषागारे नागपूर, छ. संभाजी नगर आणि पुणे विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची परीक्षा दिनांक तसेच हॉल तिकीट जाहीर करण्यात आली आहे. लवकरच इतर विभागाचे देखील परीक्षा वेळापत्रक & हॉल तिकीट जाहीर होऊ शकते. वेळापत्रक आणि हॉल तिकीट जाहीर होताच येथे टाकण्यात येईल.
लेखा व कोषागारे नागपूर विभाग कनिष्ठ लेखापाल परीक्षा दिनांक 17 एप्रिल 2025
लेखा व कोषागारे छत्रपती संभाजी नगर विभाग कनिष्ठ लेखापाल परीक्षा दिनांक 19 एप्रिल 2025
लेखा व कोषागारे पुणे विभाग कनिष्ठ लेखापाल परीक्षा दिनांक 21 एप्रिल 2025
लेखा व कोषागारे नागपूर विभाग कनिष्ठ लेखापाल हॉल तिकीट Download Link Click Here
लेखा व कोषागारे छत्रपती संभाजी नगर विभाग कनिष्ठ लेखापाल हॉल तिकीट Download Link Click Here
लेखा व कोषागारे पुणे विभाग कनिष्ठ लेखापाल हॉल तिकीट Download Link Click Here
सूचनापत्रक खालीलप्रमाणे :-
सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदाची जाहिरात संदर्भिय जाहिरात क्रमांक दिनांक 17/01/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे.
• प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्नाचे विभाजन चार (A,B,C आणि D) कालबध्द विभागात खालीलप्रमाणे येईल. प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिटे वेळ दिला जाईल. खालील चार्ट पहा.

• मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. या व्यतिरीक्त, उमेदवारांना विभागनिहाय दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरु होतील.
• सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 19/04/2025 रोजी घेण्यात येईल.
लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाचे परिक्षेसंदर्भातील सुचनापत्र पहा Click Here