Intelligence Bureau Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागात 4,987 जागांसाठी मेगाभरती

Intelligence Bureau Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागात 4,987 जागांसाठी मेगाभरती

IB Bharti 2025

IB Recruitment 2025

Intelligence Bureau Recruitment 2025

Intelligence Bureau Bharti 2025. IB Bharti 2025. Ministry of Home Affairs, Intelligence Bureau, Intelligence Bureau Recruitment 2025 (IB Bharti 2025) for 4987 Security Assistant/Executive (SA/Exe) Posts. Security Assistant/Executive (SA/Exe) Examination-2025.

केंद्रीय गुप्तचर विभागात 4,987 जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली असून. यात सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह (SA/Exe) या पदासाठी एकूण 4,987 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

Intelligence Bureau Bharti 2025
केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025

● जाहिरात क्र. :- नमूद नाही

● एकूण जागा :- 4,987 जागा

● पदाचे नाव & तपशील :-
सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह (SA/Exe) :- 4,987 जागा

● शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण

● वयोमर्यादा :- 17 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :- General/OBC/EWS: ₹650/-[SC/ST/ExSM/महिलाः ₹550/-]

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 ऑगस्ट 2025

● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● Short Notification :- येथे क्लिक करा

● जाहिरात (PDF) :- येथे लवकरच उपलब्ध होईल.

● Online अर्ज लिंक :- Apply Online (26 जुलै 2025 पासून सुरू)

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) च्या 5 मोफत Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे

Mahakosh Bharti 2025 Result | लेखा कोषागारे विभाग भरती 2025 निकाल (Rankwise Scores PDF and Normalized Scores PDF)

NMMC Bharti 2025 Response Sheet | नवी मुंबई महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट

Kotwal Bharti 2025 | महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरती जाहिरात २०२५ Click Here (उद्या 25 जुलै अर्जाचा अखेरचा दिवस)

SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती Click Here (आज 24 जुलै अर्जाचा अखेरचा दिवस)

RRB ALP CBAT Official Mock Test Link Click Here

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Final Result | महिला व बाल विकास विभाग भरती 2024 सर्व पदांचे अंतिम निकाल जाहीर

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment