IBPS Clerk Recruitment 2025 | IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10,277 जागांची मेगाभरती

IBPS Clerk Recruitment 2025 | IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10,277 जागांची मेगाभरती

IBPS Clerk Recruitment 2025

IBPS Clerk Bharti 2025. Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2025 (IBPS Clerk Bharti/IBPS Lipik Bharti 2025) for 10277+ Clerk Posts. (CRP CSA-XV).

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10,277 जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली असून. यात ‘लिपिक’ पदाच्या 10,277 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

IBPS Clerk Bharti 2025 | IBPS मार्फत ‘लिपिक’ भरती 2025

● जाहिरात क्र. :- CRP CSA-XV

● एकूण जागा :- 10,277 जागा

● पदाचे नाव & तपशील :-

पदाचे नाव – पद संख्या

लिपिक 10,277 जागा

● शैक्षणिक पात्रता :-
(i) कोणत्याही शाखेतील पदवी.
(ii) संगणक साक्षरताः संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र /डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

● वयोमर्यादा :-
01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :-
General/OBC: ₹850/-
[SC/ST/PWD/ExSM: 175/-]

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 ऑगस्ट 2025

● परीक्षा तारीख(CBT) :-

PET :- सप्टेंबर 2025

पूर्व परीक्षा :- ऑक्टोबर 2025

मुख्य परीक्षा :- नोव्हेंबर 2025

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) च्या 5 मोफत Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे

Mahavitaran Exam Result | महावितरण विद्युत सहायक निकाल, Cut Off, वैयक्तिक गुण जाहीर

MPSC Combined Group B Bharti 2025 | MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 [282 जागा]

BSF Constable Tradesmen Bharti 2025 | सीमा सुरक्षा दलात 3,588 जागांसाठी भरती

बार्टी आणि आर्टी संस्थेसाठी पोलिस आणि लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाची जाहिरात

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

RRB ALP CBAT Official Mock Test Link Click Here

PMC Teacher Bharti 2025 | पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या 284 जागांसाठी भरती

Intelligence Bureau (IB) Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागात 4,987 जागांसाठी मेगाभरती

Mahakosh Bharti 2025 Result | लेखा कोषागारे विभाग भरती 2025 निकाल (Rankwise Scores PDF and Normalized Scores PDF)

NMMC Bharti 2025 Response Sheet | नवी मुंबई महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Final Result | महिला व बाल विकास विभाग भरती 2024 सर्व पदांचे अंतिम निकाल जाहीर

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment