GMC Solapur Bharti 2025
GMC सोलापूर येथे 153 जागांची भरती जाहिरात प्रसिध्द
Government Medical College, Mumbai Recruitment 2025
GMC Solapur Recruitment 2025
GMC Solapur Bharti 2025
As Government Medical College, Solapur, GMC Solapur Bharti 2025.
Applications are invited from eligible candidates in the prescribed format for the online (Computer Based Test) competitive examination for filling up the vacant posts in Group D (Class-4) The information regarding the educational qualification of the candidates, details of the posts, constitutional reservation and parallel reservation as per the government rules, syllabus of the competitive examination and guidelines for applying etc. is given below. GMC Solapur Recruitment 2025 (GMC Solapur Bharti 2025) for 153 Group-D Posts.
GMC Solapur Bharti 2025 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर भरती 2025
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर
स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा – २०२५ गट – ड (चतुर्थश्रेणी) संवर्ग पदभरती २०२५
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या संस्थेमधील चतुर्थ श्रेणी संवर्गाच्या (गट-ड) रिक्त असलेल्या पदांच्या सरळसेवा भरतीकरीता सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्राभिगं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ. दिनांक ०४ मे २०२२ व शासन निर्णय क्रमांक प्रानिनं १२२२/प्र.ग्रा.१३६/ का. १३-अ, दिनांक २१ नोव्हेंबर, २०२२ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, सोलापूर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. व त्यानुसार गट ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील रिक्त असलेली विविध पदे ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांचे आस्थापनेवरील गट ड च्या विविध संवर्गातील एकूण 153 रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता आयोजित परीक्षेसाठी या जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करण्या-या पात्र उमेदवारांकडुन विहीत मुदतीत अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर मार्फत विविध प्रवर्गांची 153 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● एकूण जागा :- 153 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे
जातनिहाय जागा पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा. खाली संपूर्ण जाहिरात PDF दिली आहे.
पदनाम – वेतनश्रेणी – पदनिहाय रिक्त पदे इ. साठी खालील संपूर्ण चार्ट पहा

● शैक्षणिक पात्रता :-
खालील संपूर्ण चार्ट पहा

● वयोमर्यादा :-
खालील संपूर्ण चार्ट पहा

● नोकरीचे ठिकाण :- सोलापूर
● परीक्षा फी :-
खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्गः *900/-]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्यास सुरुवात तारीख :- 22 ऑक्टोबर 2025
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 सप्टेंबर 2025
● परीक्षा तारीख (CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online (12 नोव्हेंबर 2025 अखेरचा दिवस)
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे
दिवाळी निमित्ताने 21 ते 24 ऑक्टोबर 2025 दरम्यान खालील प्रत्येक Test सिरीज / कोर्सवर 30% Extra Discount (कुपन कोड Diwali वापरा) 👇
➤ चालू घडामोडी 2024-25 IMP 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹
➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 36₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स 30₹
The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App Download करण्यासाठी :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे
BMC निरीक्षक 2nd Waiting List⤵️⤵️
WCD महिला व बालविकास कल्याण विभाग तात्पुरती प्रतीक्षा यादी
WRD DV List जाहीर; सर्वांनी पाहून घ्या.
मिरा भाईंदर मनपा रिस्पॉन्स शीट उपलब्ध
Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 Response Sheet | नागपूर महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक सरळसेवा भरती सन-2024 BMC अपात्र उमेदवार यादी.
RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8,875 जागांची मेगाभरती जाहीर
IPPB Bharti 2025 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांची भरती
ANSWER KEY BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI and ARTI
लेखा कोषागार सर्व विभाग अंतिम निवड यादी
चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे
चालू घडामोडी Test : 21 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 20 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 19 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 18 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 17 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 16 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 14 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 11 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 10 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 9 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 8 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 7 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 6 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15-20 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 & 14 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 11 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 10 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 9 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 8 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 7 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 6 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 5 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 4 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 3 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 2 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 1 ऑगस्ट 2025 Click Here