Daily Current Affairs Quiz 5 December 2025 | चालू घडामोडी Quiz 5 डिसेंबर 2025

Daily Current Affairs Quiz 5 December 2025
चालू घडामोडी Quiz : 5 डिसेंबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 5 डिसेंबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/10
219
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 5 December 2025

1 / 10

शेतीमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्यात अलीकडेच कोणते राज्य देशातील आघाडीचे राज्य बनले आहे ?

2 / 10

कोणत्या देशातील व्हिक्टोरिया विद्यापीठ २०२६ पर्यंत गुरुग्राममध्ये पहिले भारतीय कॅम्पस उघडेल ?

3 / 10

अलीकडेच राष्ट्रीय वैयक्तिक उत्कृष्टता पुरस्कार कोणाला मिळाला ?

4 / 10

नुकतेच २०२५ सालचे पृथ्वी शिखर परिषद कुठे पार पडली ?

5 / 10

कोणत्या राज्याने अलीकडेच दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजनेत तिमाही हस्तांतरणासह सुधारणा केली ?

6 / 10

२०२५ ची प्रादेशिक एआय इम्पॅक्ट कॉन्फरन्स अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती ?

7 / 10

अलीकडेच पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना कोणत्या राज्यातील चांदीचा घोडा भेट दिला ?

8 / 10

एचएसबीसीच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

9 / 10

कोणत्या देशातील लुआना लोपेस लारा अलीकडेच सर्वात तरुण स्वयं-निर्मित महिला अब्जाधीश बनली आहे ?

10 / 10

भारतातील बँक ऑफ अमेरिका एनए चे सीईओ म्हणून अलिकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Your score is

Daily Current Affairs, Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

5 डिसेंबर 2025 या दोन दिवसांचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 4 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 डिसेंबर 2025 Click Here

महत्त्वाचे परीक्षा Updates खालीलप्रमाणे

रेल्वे ग्रुप D 17 Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक

DMER Bharti 2025 Result | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचा निकाल जाहीर

लेखा कोषागारे 2nd Waiting List जाहीर

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment